लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

परिस्थितीवर मात करण्यात अपयशी ठरलो : रोहित - Marathi News | Failed to overcome the situation: Rohit sharma after lost test agaist australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :परिस्थितीवर मात करण्यात अपयशी ठरलो : रोहित

पुजाराला अतिबचावात्मक खेळ थांबवून, प्रतिस्पर्धी संघावरचा दबाव वाढविण्यास सांगितल्याचे रोहितने कबूल केले. ...

डब्ल्यूटीसी फायनलसाठी टीम इंडियाला चौथ्या कसोटीत विजयाची गरज - Marathi News | Team India need win in 4th Test for WTC final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डब्ल्यूटीसी फायनलसाठी टीम इंडियाला चौथ्या कसोटीत विजयाची गरज

डब्ल्यूटीसी गुणतालिका २०२१-२३ मध्ये, ऑस्ट्रेलियाच्या संघाची तिसऱ्या सामन्यांनंतर विजयाची टक्केवारी ६८.५२ टक्के आहे. त्याचबरोबर भारताची विजयाची टक्केवारी पराभवानंतर ६०.२९ टक्क्यांवर आली आहे. ...

ऑस्ट्रेलियासाठी खड्डा खोदला, भारत स्वत:च तोंडघशी पडला! - Marathi News | Digging a hole for Australia, India fell to their own dig! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियासाठी खड्डा खोदला, भारत स्वत:च तोंडघशी पडला!

तिसरी कसोटी नऊ गड्यांनी जिंकून ऑस्ट्रेलियाची डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक ...

पाकिस्तानातील लोकं तर...! भारतीय कर्णधार रोहित शर्मानं शेजाऱ्यांचं नाव घेतलं अन् केली बोलती बंद  - Marathi News | 'In Pakistan, people were saying...': Team India Captain Rohit Sharma gives hilarious response when asked about Indore's pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानातील लोकं तर...! भारतीय कर्णधार रोहित शर्मानं शेजाऱ्यांचं नाव घेतलं अन् केली बोलती बंद 

India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकली. ...

IND vs AUS: भारताचा पराभव पण पुजारा मालामाल; कारकिर्दीतील 16वा षटकार ठोकून जिंकले 1 लाख - Marathi News | Australia beat India by 9 wickets in IND vs AUS 3rd Test, Cheteshwar Pujara hits 79m six to win Rs 1 lakh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा पराभव पण पुजारा मालामाल; 1षटकार ठोकून जिंकले 1 लाख रूपये!

IND vs AUS 3rd Test:  सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ...

WTC Final 2023 : टीम इंडियाच्या मदतीला केन विलियम्सन धावून आला; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाचा 'काटा' काढणार आता - Marathi News | WTC Final 2023 : New Zealand have named an unchanged squad for their series against Sri Lanka starting next week, it will help india  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या मदतीला केन विलियम्सन धावून आला; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाचा 'काटा' काढणार आता

WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाने ६८.५२ टक्क्यांसह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारतीय संघ ६०.२९ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५३.३३ टक्क्यांसह व दक्षिण आफ्रिका ५२.३८ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे ...

IND vs AUS: "भारतीय गोलंदाज मेहनत नसून 'मजुरी' करत होते", हरभजनने फलंदाजांची केली पाठराखण  - Marathi News | Harbhajan Singh defends indian batsman after poor show in Indore and Disagreement on rohit sharma statement  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतीय गोलंदाज मेहनत नसून 'मजुरी' करत होते", हरभजनने फलंदाजांची केली पाठराखण 

IND vs AUS 3rd Test:  सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ...

Ind vs Aus 3rd test live : विजयाने कॉन्फिडन्स वाढला, स्टीव्ह स्मिथने इशारा दिला! कॅप्टन्सीबाबतच्या विधानाने मात्र जिंकली मनं  - Marathi News | India vs aus 3rd test live scorecard Indore : On full time captaincy Steve Smith said - "My time as captain is done. This is Pat Cummins' team", he is the only captain to defeat India twice at home in Tests in the last 10 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयाने कॉन्फिडन्स वाढला, स्टीव्ह स्मिथने इशारा दिला! कॅप्टन्सीबाबतच्या विधानाने मात्र जिंकली मनं 

India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या चतुर खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी अडीच दिवसांत जिंकली. ...