लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

India’s squads for AUS & SA series : मोहम्मद शमी, दीपक चहर ट्वेंटी-२० संघात परतले; ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर  - Marathi News | India’s squads announcefor d the upcoming T20I series against Australia and South Africa at home, see full list and schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमी, दीपक चहर ट्वेंटी-२० संघात परतले; ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर

India’s squads for AUS & SA series : आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीनंतर आता भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची तयारी म्हणून घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांचा सामना करणार आहे. ...

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकासाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; 10 ऑक्टोंबरपासून रंगणार थरार - Marathi News | ICC Men's T20 World Cup 2022 warm-up fixtures announced, Know here all schedule  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-20 विश्वचषकासाठी सराव सामने जाहीर, 10 ऑक्टोंबरपासून रंगणार थरार

टी-20 विश्वचषकासाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...

IND vs AUS: भारत दौऱ्याआधी ऑस्ट्रेलियन संघाचं 'टेन्शन' वाढलं; स्टार ऑलराऊंडर झाला दुखापतग्रस्त - Marathi News | Ind vs Aus setback to Australia Team touring India this september for t20 series as star all rounder mitchell marsh gets injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत दौऱ्याआधी ऑस्ट्रेलियाचं 'टेन्शन' वाढलं'; स्टार ऑलराऊंडरला दुखापत

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सप्टेंबर महिन्यात रंगणार टी२० मालिका ...

Ind Vs Pakistan: आशिया चषक: आज रंगणार क्रिकेटचा ‘ब्लॉकबस्टर’, भारत-पाकिस्तान लढतीची उत्सुकता शिगेला - Marathi News | Ind Vs Pakistan: Asia Cup: 'Blockbuster' of cricket to be played today India-Pakistan match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक: आज रंगणार क्रिकेटचा ‘ब्लॉकबस्टर’, भारत-पाकिस्तान लढतीची उत्सुकता शिगेला

Ind Vs Pakistan: Asia Cup 2022: आशिया चषकाच्या सुरुवातीलाच स्पर्धेची मुख्य लढत होत आहे. भारत-पाकिस्तान, क्रिकेटविश्वातील सर्वांत मोठी लढत आज रंगणार आहे. विशेष म्हणजे जगभरातून सुमारे १.५ अब्ज क्रिकेटप्रेमी या रोमांचक सामन्याचा आनंद घेतील. ...

Breaking : टीम इंडिया खेळणार ४४ कसोटी, ६३ वन डे व ७६ ट्वेंटी-२० सामने; ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार बदल   - Marathi News | Men’s Future Tour Program for 2023-27 announced : India to battle against Australia for five-match Test series after 30 years, India will be playing 44 Tests, 63 ODI and 76 T20I from Aug 18, 2022 to February 2027 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया खेळणार ४४ कसोटी, ६३ वन डे व ७६ ट्वेंटी-२० सामने; ३० वर्षांनंतर होतोय मोठा बदल

Men’s Future Tour Program for 2023-27 announced - आयसीसीने बुधवारी २०२२ ते २०२७ या कालावधीतील पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर केले. ...

Commonwealth Games 2022 : ३४ धावांत पडल्या ८ विकेट्स! भारताने गमावली 'सुवर्ण' संधी, ऑस्ट्रेलियाची 'गोल्डन' कामगिरी   - Marathi News | Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women : 8 wickets fell in 34 runs! India get Silver medal after going down to Australia by 9 runs in Final, Australia won the gold medal  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३४ धावांत पडल्या ८ विकेट्स! भारताने गमावली 'सुवर्ण' संधी, ऑस्ट्रेलियाची 'गोल्डन' कामगिरी  

Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women : ऑस्ट्रेलियाच्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विजयाच्या उंबरठ्यावर येऊन भारताला माघारी परतावे लागले. ...

Commonwealth Games 2022 : भारताच्या दोन्ही ओपनर माघारी; कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूने कॅच घेतली अन् झालं वेगळंच सेलिब्रेशन, Video - Marathi News | Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women : Tahlia McGrath takes the catch this time to dismiss Shafali Verma and no-one can go near her to celebrate, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या दोन्ही ओपनर माघारी; कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूने कॅच घेतली अन् झालं वेगळंच सेलिब्रेशन, Video

Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women : ऑस्ट्रेलियाने आजच्या सामन्यात ताहलिया मॅग्राथचा ( Tahlia McGrath) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही तिला प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. ...

Commonwealth Games 2022 : दीप्ती शर्माचा वन हँडेड कॅच, राधा यादवचा अप्रतिम झेल अन् रन आऊट; भारताची ऑसींवर पकड, Video  - Marathi News | Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women : Watch Video : Deepti Sharma takes an one handed blinder, Radha Yadav's diving catch and Incredible run-out, Australia 8 gone 161 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीप्ती शर्माचा वन हँडेड कॅच, राधा यादवचा अप्रतिम झेल अन् रन आऊट; भारताची ऑसींवर पकड, Video 

Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women : बेथ मूनी व कर्णधार मेग लॅनिंग यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला, परंतु राधा यादवने अप्रतिम रन आऊट व सुरेख झेल टिपून पुनरागमन करून दिले. ...