लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS Warm Up Match Live : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली; Virat Kohli आजही खेळणार नाही? रोहित शर्माने सांगितली playing XI - Marathi News | IND vs AUS Warm Up Match Live : Australia have won the toss and decided to bowl first; Virat Kohli is playing the warm up match, India's playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली; Virat Kohli आजही खेळणार नाही? रोहित शर्माने सांगितली playing XI

India vs Australi Warm Up Match Live : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वी भारतीय संघाला दोन सराव सामने खेळायचे आहे आणि रोहित शर्मा अँड कंपनीसाठी संघाची घडी मजबूत करण्याची हिच संधी आहे. ...

३८ कसोटी, ४२ वन डे, ६१ ट्वेंटी-२०! टीम इंडियाचा भरगच्च कार्यक्रम, India vs Pakistan मालिकेबाबत मोठा निर्णय - Marathi News | The Indian men’s team will play 38 Tests, 42 ODIs, 61 T20Is  in the 2023-2027 cycle, BCCI confirms ‘no bilateral series with Pakistan till 2027’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३८ कसोटी, ४२ वन डे, ६१ ट्वेंटी-२०! भरगच्च कार्यक्रम, India vs Pakistan मालिकेबाबत BCCIचा निर्णय

भारतीय क्रिकेट संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. दोन सराव सामन्यांत समाधानकामगिरी केल्यानंतर रोहित शर्मा अँड कंपनी खऱ्या आव्हानासाठी तयार आहे. ...

४,६,६,६,४,६! Irfan Pathan गरजला १२ चेंडूंत ३९ धावा कुटल्या; भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला - Marathi News | Irfan Pathan, the finisher of India Legends, 39* runs from just 12 balls including 4 sixes and 2 four, India Legends won by 5 wickets against Australia Legends to reach finals of Road Safety World Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४,६,६,६,४,६! Irfan Pathan गरजला १२ चेंडूंत ३९ धावा कुटल्या; भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला

Road Safety World Series - इरफान पठाण ( Irfan Pathan ) व नमन ओझा ( Naman Ojha) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर इंडिया लीजंड्स ( India Legends) संघाने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केले. ...

IND vs AUS : Energetic Player चा पुरस्कार मिळाला अन् विराट कोहली 'चेक' घेऊन पळाला! Video Viral - Marathi News | IND vs AUS: Virat Kohli runs hilariously after receiving 'Energetic Player of the Series' award, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Energetic Player चा पुरस्कार मिळाला अन् विराट कोहली 'चेक' घेऊन पळाला! Video Viral

India vs Australia : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका २-१ अशी जिंकली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी व्हावी यादृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची होती. ...

IND vs AUS : अरेरे किती वाईट! Rishabh Pant सर्वांकडे अपेक्षेने पाहत होता, पण कुणी लक्षच दिले नाही, Video - Marathi News | IND vs AUS : Team India ignore Rishabh Pant during series win celebration against Australia, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरेरे किती वाईट! Rishabh Pant सर्वांकडे अपेक्षेने पाहत होता, पण कुणी लक्षच दिले नाही, Video

हैदराबाद सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू विजयाचं सेलिब्रेशन करत असताना रिषभ आपल्याकडे कोणीतरी पाहिल या अपेक्षेने पाहत होता, परंतु त्याच्याकडे कुणी लक्षच दिले नाही. ...

"विराट भाई अकोला चल रहे क्या अकोला..."; नागपूरमधील सामन्यादरम्यानचा VIDEO जबरदस्त व्हायरल   - Marathi News | fans ask's virat kohali bhai akola chal rahe kya akola The VIDEO of Nagpur match went viral | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"विराट भाई अकोला चल रहे क्या अकोला..."; नागपूरमधील सामन्यादरम्यानचा VIDEO जबरदस्त व्हायरल  

नागपूर येथील जामठ्याच्या मैदानावर शुक्रवारी भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान रंगलेला सामना पाहण्यासाठी अकोल्यातील क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने गेले होते. ...

IND vs AUS T20I Series : एकच नंबर! भारताने ऑस्ट्रेलियाला नमवताना ICC Rankings मध्ये प्रमोशन मिळवले, पाकिस्तानला मागेच ठेवले  - Marathi News | IND vs AUS T20I Series : India's narrow series triumph over Australia has been rewarded with Rohit Sharma's side extending their lead at the top of the ICC Men's T20I Team Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने ऑस्ट्रेलियाला नमवताना ICC Rankings मध्ये प्रमोशन मिळवले, पाकिस्तानला मागेच ठेवले 

ICC Men's T20I Team Rankings : भारताने ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून आयसीसी ट्वेंटी-२० संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे. ...

IND vs AUS : औषध द्या- इंजेक्शन द्या पण मला बरं करा! पहाटे ३ वाजता Suryakumar Yadav डॉक्टरकडे गेला अन्... Video  - Marathi News | IND vs AUS 3rd T20I : Unwell Suryakumar Yadav Pleaded With The Medical Staff to Get Him Ready For The Series Decider | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :औषध द्या- इंजेक्शन द्या पण मला बरं करा! पहाटे ३ वाजता Suryakumar Yadav डॉक्टरकडे गेला अन्... Video 

India vs Australia 3rd T20I : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्स राखून विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली. ...