भारतीय संघाने १९८३ व २०११ साली वन डे वर्ल्ड कप जिंकला आहे आणि यंदा मायदेशात होणारी स्पर्धा जिंकून तिसरा वर्ल्ड कप नावावर करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. ...
१०० टक्के तंदुरुस्त असलेला भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ६ दिवसांत अनफिट झाला अन् त्याला श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून माघार घ्यावी लागली ...
Rishabh Pant Accident: अपघातात झालेल्या दुखापतींमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी कसोटी मालिका आणि आयपीएलच २०२३ च्या हंगामाला रिषभ पंतला मुकावे लागणार आहे. त्याचं पुनरागमन कधी होणार असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. ...
World Test Championship Points Table: भारताच्या बांगलादेशवरील विजयामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. तसेच गुणतक्त्यात भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे ...