अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
India vs Afghanistan News FOLLOW India vs afghanistan, Latest Marathi News India vs Afghanistan भारत-अफगाणिस्तानभारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे १४ व १७ जानेवारी २०२४ ला होणार आहे. Read More
रोहित धावांचे खाते उघडणार? कुलदीप, आवेशच्या समावेशाची शक्यता ...
यशस्वी जैस्वाल व शिवम दुबे यांनी रविवारी झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी करून भारताला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. ...
शिवम दुबेने ३२ चेंडूत नाबाद ५३ धावा कुटल्या ...
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात शिवम दुबेने आपल्या पॉवर हिटिंग क्षमतेचे प्रदर्शन केले आणि केवळ ३२ चेंडूत ६३ धावांची स्फोटक खेळी खेळली. टीम इंडियाने दुसरा साना सहा विकेट्स राखून जिंकताना मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने १४ महिन्यांनंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले. ...
या सामन्यात रोहित शर्माने विजयाबरोबरच एमएस धोनीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ...
तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान भारताने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. ...
या सामन्यात विराट कोहलीने 16 चेंडूत 181.25 च्या स्ट्राईक रेटने 29 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. ...