India vs Afghanistan भारत-अफगाणिस्तानभारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे १४ व १७ जानेवारी २०२४ ला होणार आहे. Read More
यशस्वी जैस्वाल व शिवम दुबे यांनी रविवारी झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी करून भारताला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. ...
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात शिवम दुबेने आपल्या पॉवर हिटिंग क्षमतेचे प्रदर्शन केले आणि केवळ ३२ चेंडूत ६३ धावांची स्फोटक खेळी खेळली. टीम इंडियाने दुसरा साना सहा विकेट्स राखून जिंकताना मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...