लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारताचा इंग्लंड दौरा २०२५

India Tour Of England 2025 Latest News in Marathi

India tour of england, Latest Marathi News

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने लीड्स, बर्मिंगहॅम, मँचेस्टर आणि लंडन येथील लॉर्ड्स आणि द ओव्हलच्या मैदानात खेळवले जातील. 
Read More
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा! - Marathi News | Ind vs Eng Not Shubman Gill nor Rishabh Pant Sunil Gavaskar suggests Jasprit Bumrah should be the Test captain of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना गिल, ना पंत... गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!

Sunil Gavaskar, Team India Test Captain, IND vs ENG Tests: रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर नवा कर्णधार कोण असा साऱ्यांनाच पडलाय प्रश्न ...

पुन्हा टीम इंडियात दिसणार इशान किशन! इंग्लंड दौऱ्यावर मिळणार संधी - Marathi News | Team India Squad England Test Tour Ishan Kishan To Get Chance India A Squad For The First Unofficial Test Karun Nair | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा टीम इंडियात दिसणार इशान किशन! इंग्लंड दौऱ्यावर मिळणार संधी

आधी तो इंग्लंड दौऱ्यावरील प्लॅनिंगचा भाग नव्हता, पण... ...