India Tour Of England 2025 Latest News in Marathi FOLLOW
India tour of england, Latest Marathi News
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने लीड्स, बर्मिंगहॅम, मँचेस्टर आणि लंडन येथील लॉर्ड्स आणि द ओव्हलच्या मैदानात खेळवले जातील. Read More
भारत 'अ' आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामन्यात लोकेश राहुलनं (KL Rahul Century) इंग्लंडच्या गोलंदाजांचा क्लास घेत आपल्या भात्यातील कडक फटकेबाजीचा नजराणा पेश केला. ...
RCB संघ पहिल्यांदा IPL चॅम्पियन ठरल्यावर विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटवर व्यक्त केलेले प्रेम आणि भारत-इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसंदर्भ जोडत माजी ऑस्ट्रेलियनं क्रिकेटरनं हा मोठा दावा केला आहे. ...
२००७ पासून द्विपक्षीय मालिका पतौडी ट्रॉफी नावाने खेळवली जात होती. पण आता इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने ही ट्रॉफी रिटायर्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. ...