लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारताचा इंग्लंड दौरा २०२५

India Tour Of England 2025 Latest News in Marathi

India tour of england, Latest Marathi News

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने लीड्स, बर्मिंगहॅम, मँचेस्टर आणि लंडन येथील लॉर्ड्स आणि द ओव्हलच्या मैदानात खेळवले जातील. 
Read More
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू? - Marathi News | Ind vs Eng Shardul Thakur may be included in Team India Playing XI for 1st Test against England Nitish Reddy may get excluded | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?

Shardul Thakur, Team India Playing XI, IND vs ENG: २० जूनपासून होणार पहिल्या कसोटीला सुरुवात ...

'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी - Marathi News | sarfaraz khan smashes hundred intra squad match jasprit bumrah ruturaj gaikwad sai sudharsan failed ind vs eng | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराजचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही

Sarfaraz Khan Jasprit Bumrah, IND vs ENG: सरफराजने लगावले १५ चौकार, २ षटकार; ऋतुराज शून्यावर बाद ...

पोराने 'नाव' कमावलं... वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यासाठी मिळाल्या तीन नव्या बॅट्स, 'ही' आहे खासियत - Marathi News | Vaibhav Suryavanshi gets three new bats speciality his name imposed on bats see pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पोराने 'नाव' कमावलं... वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यासाठी मिळाल्या तीन नव्या बॅट्स, खास काय?

Vaibhav Suryvanshi New bats speciality: अवघ्या १४ वर्षांच्या पोराला अशा पद्धतीचा बहुमान मिळणं ही मोठी गोष्ट आहे ...

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत्यांना श्रद्धांजली! काळ्या फिती बांधून मैदानात उतरली टीम इंडिया - Marathi News | IND vs IND-A intra-squad match: Indian players wear black armbands as tribute to Air India plane crash victims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत्यांना श्रद्धांजली! काळ्या फिती बांधून मैदानात उतरली टीम इंडिया

भारतीय संघातील खेळाडूंनी सामन्याला सुरुवात होण्याआधी एक मिनिटांचे  मौन बाळगत खेळाडूंनी विमान अपघातातील मृत्यांना श्रद्धांजलीही वाहिली. ...

गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला... - Marathi News | Gautam Gambhir's mother suffers heart attack; he returns to India after England series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...

Gautam Gambhir Mother News: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतला आहे. ...

IND vs ENG : जुनी मैत्री! KL राहुलनं शेअर केली करुण नायरच्या कमबॅक मागची खास स्टोरी - Marathi News | IND vs ENG KL Rahuls Heartwarming Message To Comeback Man Karun Nair Before England Tests Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : जुनी मैत्री! KL राहुलनं शेअर केली करुण नायरच्या कमबॅक मागची खास स्टोरी

 करुण नायर प्लेइंग इलेव्हनमध्ये फिक्स, BCCI नं दिली हिंट  ...

IND vs ENG : रोहित-विराट शिवाय कसा वसूल करायचा 'लगान'? गंभीरनं दिला हा मंत्र जपण्याचा सल्ला - Marathi News | IND vs ENG Gautam Gambhir Motivated India Cricket Team Shubman Gill New Captain Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : रोहित-विराट शिवाय कसा वसूल करायचा 'लगान'? गंभीरनं दिला हा मंत्र जपण्याचा सल्ला

कोच गंभीर अन् कॅप्टन शुबमन गिल दोघांनी संघातील खेळाडूंशी साधला संवाद ...

"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत - Marathi News | Who Thought A Son Of An Auto Driver Will Play For The Team India Mohammed Siraj Recalls Late Father And Insulting Trolls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत

रिक्षावाल्याचा मुलगा असो वा सॉफ्टवेअर इंजिनिअरचा....नेमकं काय म्हणाला सिराज? ...