India Tour Of Australia 2025 News in Marathi | भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
India tour of australia, Latest Marathi News
भारतीय संघ १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावाधीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसह या दौऱ्याची सुरुवात होईल. त्यानंतर भारतीय टी-२० संघ सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत ऑस्ट्रेलियन मैदानात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळताना दिसेल. Read More
मॅचनंतर एका प्रश्नावर त्याला थेट घरची मंडळी आठवली. नेमकं काय घडलं? पत्रकार परिषदेत त्याला असा कोणता प्रश्न विचारण्यात आला? त्यावर तो नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर ...