२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
India Alliance: २०१९ च्या निवडणुकीच्या निकालांचा आधार बनवण्यात येण्याची तयारी आहे. जागा वाटपासाठी २०१९ च्या निकालानुसार रनरअप फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. ...
पंतप्रधानपदाबाबत अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, अखिलेश यादव आणि आणखी कुणाचे तरी बॅनर लागलेत. तुमचा सेनापती ठरवा, तुमच्यात ताकद आणि हिंमत नाही अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. ...
INDIA Alliance Meeting: इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या तयारीच्या खर्चाचा हिशेब मांडत शिवसेना शिंदे गटाने महाविकास आघाडी आणि ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर अशा हेटाळणीने करणाऱ्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत त्याचं स्वागत आदित्य ठाकरेंनी मिठी मारून करावं, हे दुर्दैवी आहे असा टोला खा गजानन किर्तीकर यांनी लगावला. ...
आता १४ तासांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. या लोकसभा निवडणुकीनंतर हे सगळे बेरोजगार होणार आहेत असा टोला मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना लगावला. ...
I.N.D.I.A. Third Meeting In Mumbai: राहुल गांधी हे देशाचे निर्विवाद नेतृत्व आहेत. २०२४ ला इंडिया जिंकणारच. विरोधक आम्हाला तोडू शकत नाहीत, असा दावा संजय राऊतांनी केला. ...