लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
ते आले, मस्तपैकी जेवण केले अन् निघून गेले! प्रफुल्ल पटेलांची टीका - Marathi News | They came, had a great meal and left! NCP Praful Patel's criticism on INDIA Opposition Alliance | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ते आले, मस्तपैकी जेवण केले अन् निघून गेले! प्रफुल्ल पटेलांची टीका

अजित पवार गटाची अमरावतीत पहिली सभा हाउसफुल्ल ...

जर DMK सोबतचे संबंध तोडले नाही तर...; राहुल गांधींवर हिमंता बिस्वसरमा बरसले, कोली मोठी मागणी - Marathi News | if does not break alliance with dmk it will be sure that they are anti-Hindu assam cm himanta biswa sarma attacks rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर DMK सोबतचे संबंध तोडले नाही तर...; राहुल गांधींवर हिमंता बिस्वसरमा बरसले, कोली मोठी मागणी

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तर, राहुल गांधीवर निशाणा साधत थेट काँग्रेसने द्रमुकसोबतची आघाडी तोडण्याची मागणी केली आहे. ...

एक देश, एक निवडणुकीचा सर्वाधिक फायदा कुणाला? NDA की INDIA? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे - Marathi News | Who benefits the most from one nation one election NDA or INDIA Shocking figures emerged from the survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश, एक निवडणुकीचा सर्वाधिक फायदा कुणाला? NDA की INDIA? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे

मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह I.N.D.I.A आघाडीतील अनेक घटक पक्ष याला विरोध करत आहेत... ...

'सामाजिक दुष्कृत्यांसाठी सनातन धर्म जबाबदार', उदयनिधी स्टॅलिन आपल्या वक्तव्यावर ठाम - Marathi News | Udayanidhi Stalin , 'Sanatan Dharma responsible for social evils', Udayanidhi Stalin still on his statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सामाजिक दुष्कृत्यांसाठी सनातन धर्म जबाबदार', उदयनिधी स्टॅलिन आपल्या वक्तव्यावर ठाम

'आज I.N.D.I.A. आघाडीचा हिंदुविरोधी चेहरा उघड झाला'; भाजपची टीका ...

२०२४ पूर्वीच 'या'२ जागांसाठी इंडिया आघाडी आणि एनडीएची थेट लढत होणार! जाणून घ्या निवडणुकीची समीकरण - Marathi News | india alliance and NDA will fight directly for these 2 seats before 2024 Know the election equation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ पूर्वीच 'या'२ जागांसाठी इंडिया आघाडी आणि एनडीएची थेट लढत होणार! जाणून घ्या निवडणुकीची समीकरण

देशात काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहे, सर्वपक्षीयांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ...

ही सनातन धर्म नष्ट करण्याची राजकीय रणनीती आहे का? उदयनिधींच्या वक्तव्यावर नड्डांचा हल्लाबोल - Marathi News | BJP leader jp nadda ask in madhya pradesh rally is this political strategy to abolish sanatan dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही सनातन धर्म नष्ट करण्याची राजकीय रणनीती आहे का? उदयनिधींच्या वक्तव्यावर नड्डांचा हल्लाबोल

उदयनीधि स्टॅलिन यांनी कथितपणे म्हटले आहे की, आपण ज्या पद्धतीने डेंग्यू आणि मलेरिया संपवतो, त्याच पद्धतीने सनातनही नष्ट करा.  ...

"सत्तेविना यांचा जीव होतो कायम कासावीस... घराणेशाही वाचवायला महागठबंधनची तजवीज" - Marathi News | BJP4Maharashtra slams INDIA Opposition Alliance and Thackeray, gandhi, pawar family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्तेविना यांचा जीव होतो कायम कासावीस... घराणेशाही वाचवायला महागठबंधनची तजवीज"

BJP4Maharashtra slams INDIA Opposition Alliance : आघाडीवरून भाजपाने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ...

मोठी बातमी: काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीच्या रुग्णालयात दाखल - Marathi News | Big news: Congress leader Sonia Gandhi health issues Admitted to Gangaram hospital in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीच्या रुग्णालयात दाखल

सोनिया गांधी नुकत्याच मुंबईत I.N.D.I.A च्या सभेसाठी येऊन गेल्या ...