लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
लवकरच होणार INDIA आघाडीची बैठक; जागा वाटपासह या मुद्द्यांवर होणार चर्चा - Marathi News | INDIA Alliance: INDIA Alliance meeting to be held soon; These issues will be discussed along with seat allocation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच होणार INDIA आघाडीची बैठक; जागा वाटपासह या मुद्द्यांवर होणार चर्चा

INDIA Alliance Meeting: लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने शिल्लक आहेत, त्यामुळे ही बैठक महत्वाची मानली जात आहे. ...

"उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील?" संजय राऊत आधी हसले, मग म्हणाले... - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut reaction on Uddhav Thackeray as face for INDIA opposition alliance for PM Candidate in parliament winter session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील?" संजय राऊत आधी हसले, मग म्हणाले...

"INDIA आघाडीला एक चेहरा असावा यात वादच नाही, पण..." ...

'इंडिया' अलायन्सचे अस्तित्व बेभरवशाचे: आरजी, काँग्रेसला निवृत्त होण्याचा सल्ला - Marathi News | survival of india alliance precarious said rg and advises congress to retire | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'इंडिया' अलायन्सचे अस्तित्व बेभरवशाचे: आरजी, काँग्रेसला निवृत्त होण्याचा सल्ला

त्याचबरोबर 'इंडिया' अलायन्सचे अस्तित्त्वही आता बेभरवशाचे बनल्याचे ते म्हणाले. ...

“वायनाडमधून नाही, राहुल गांधींनी युपीतून निवडणूक लढवावी”; INDIA गटातील नेत्याचा सल्ला - Marathi News | opposition india alliance cpm leader said rahul gandhi should contest from uttar pradesh not from wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“वायनाडमधून नाही, राहुल गांधींनी युपीतून निवडणूक लढवावी”; INDIA गटातील नेत्याचा सल्ला

Opposition INDIA Alliance: उत्तर प्रदेशात काँग्रेस जिंकू शकत नाही. त्यामुळेच राहुल गांधी केरळमध्ये आले, अशी टीका इंडिया आघाडीतील एका नेत्याने केली आहे. ...

इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलली; ममता-नितीश-अखिलेश यांच्या नकारानंतर खर्गेंचा निर्णय - Marathi News | It has been decided to postpone the India Alliance meeting; Decision of Mallikarjuna Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलली; ममता-नितीश-अखिलेश यांच्या नकारानंतर खर्गेंचा निर्णय

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उद्या म्हणजेच ६ डिसेंबर रोजी दिल्लीत ही बैठक बोलावली होती.  ...

इंडिया आघाडीत बैठकीआधीच रुसवेफुगवे; अखिलेश यादव नाराज, ममता बॅनर्जींची असमर्थता! - Marathi News | Akhilesh Yadav, Mamata Banerjee, Nitish Kumar will be absent from the All India meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीत बैठकीआधीच रुसवेफुगवे; अखिलेश यादव नाराज, ममता बॅनर्जींची असमर्थता!

INDIA Opposition Alliance: तीन राज्यांतील काँग्रेसच्या पराभवानंतरची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे विरोधकांच्या या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ...

एनडीएत भाजपचे वजन वाढले, ‘इंडिया’त काँग्रेसचे कमी झाले; घटक पक्षांची चिंता वाढली - Marathi News | BJP's weight increased in NDA, Congress decreased in 'India'; The concern of the constituent parties increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएत भाजपचे वजन वाढले, ‘इंडिया’त काँग्रेसचे कमी झाले; घटक पक्षांची चिंता वाढली

काँग्रेसच्या पराभवामुळे घटक पक्षांच्या चिंतेतही भर ...

“विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम नाही, मविआ-इंडिया आघाडी मजबूत”; काँग्रेसला विश्वास - Marathi News | congress nana patole reaction over four state assembly election result 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम नाही, मविआ-इंडिया आघाडी मजबूत”; काँग्रेसला विश्वास

Congress Nana Patole News: राज्यात महाविकास आघाडी व देशपातळीवर इंडिया आघाडी मजबूत असून आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करू, असे म्हटले आहे. ...