शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : मला इंडिया आघाडी हे नाव द्यायचे नव्हते, दुसरे देणार होतो; नितीशकुमारांचा बाहेर पडताच मोठा खुलासा

राष्ट्रीय : 'इंडिया' आघाडीला आणखी एक धक्का! फारूख अब्दुल्ला जम्मू काश्मीरमध्ये 'एकटे' लढणार!

राष्ट्रीय : दिल्लीमध्ये आप-काँग्रेसची आघाडी तुटली! अरविंद केजरीवालांवर हाय कमान नाराज

राष्ट्रीय : ‘इंडिया’ची शेतकऱ्यांना एमएसपीची गॅरंटी; राहुल गांधी यांनी केली मोठी घोषणा

राष्ट्रीय : काँग्रेसला कंटाळून आपने ३ उमेदवार केले घोषित; इंडिया आघाडीत सर्वकाही ठीक नाही?

राष्ट्रीय : आपचा दिल्लीत काँग्रेसला प्रस्ताव! वेळेत उत्तर आले तर ठीक, नाहीतर उमेदवार जाहीर करणार

राष्ट्रीय : कोणी आले तरी ठीक, नाही आले तरी ठीक, संपूर्ण देशात ठरलेय; खर्गेंचाही एकट्याने लढण्याचा इशारा

राष्ट्रीय : आता केजरीवालांचीही घोषणा! चंदीगढ, पंजाबमध्ये वेगळे लढणार; इंडिया आघाडी राहिलीच कुठे...

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक घोषणा अन् 'इंडिया' आघाडीतला आणखी एक पक्ष बाहेर पडला

मुंबई : भारत जोडो यात्रेचा समारोप मुंबईत; ‘इंडिया’ आघाडी करणार शक्तिप्रदर्शन