२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Lok Sabha Election 2024: विरोधी पक्ष भ्रष्टाचाराला संरक्षण देत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीनंतरच्या तिसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचारावरील हल्ला अधिक तीव्र होईल, असे निक्षून सांगितले. ...
इंडिया आघाडीचा मेळावा हा भ्रष्टाचार्यांचा महामेळा होता. या महामेळ्यात सहभागी झालेल्या नेतेमंडळींनी किती प्रयत्न केले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच, असा घणाघात केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला आहे. ...
Narendra Modi News: “भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी लढाई लढतोय, आपल्यावरील हल्ल्यांमुळे भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई थांबणार नाही, भ्रष्टाचारात गुंतलेल्यांवर कारवाई केली जाईल,” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विरोधी ‘इंडिया’ आघाडीवर केली. ...
Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदी मॅच फिक्सिंगने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सारा देश आणि भाजपचे लोकही बघत आहेत. पंचांवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन बेईमानीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
INDIA Allaince Maharally: अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची महारॅली दिल्लीच्या रामलीला मैदानावर घेण्यात आली. त्यातून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले. ...