लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्या

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
ना NDA, ना I.N.D.I.A. ... मायावतींनी निवडली 'वेगळी वाट'; स्वबळावर निवडणूक लढवणार! - Marathi News | Neither NDA nor I.N.D.I.A. Mayawati says BSP will contest alone in upcoming Lok Sabha and Vidhan Sabha elections 2024 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ना NDA, ना I.N.D.I.A. ... मायावतींनी निवडली 'वेगळी वाट'; स्वबळावर निवडणूक लढवणार!

मायावती या भाजपा विरोधात I.N.D.I.A. आघाडीत सामील होतील अशी रंगली होती चर्चा ...

‘इंडिया’ला आता रस्त्यावर उतरून लढावे लागेल! - Marathi News | 'India' will now have to fight on the streets! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘इंडिया’ला आता रस्त्यावर उतरून लढावे लागेल!

द्वेषपूर्ण राजकारणाचे भांडे फुटत असताना सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याबरोबरच लोक विश्वास ठेवतील असा पर्यायही द्यावा लागेल! ...

आम्ही मोदींच्या मानगुटीवर बसलोय, त्यांना सत्तेतून हटवणार, लालूंचा जुन्या अंदाजात इशारा - Marathi News | We are sitting on Narendra Modi's neck, we will remove him from power, Lalu Prasad Yadav's old warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही मोदींच्या मानगुटीवर बसलोय, त्यांना सत्तेतून हटवणार, लालूंचा जुन्या अंदाजात इशारा

मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या खास शैलीमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला. ...

“INDIA आघाडीमुळे घाबरलेल्या भाजपने NDAची घाईघाईत बैठक बोलावली”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका - Marathi News | congress leader prithviraj chavan criticised bjp and nda over india alliance meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“INDIA आघाडीमुळे घाबरलेल्या भाजपने NDAची घाईघाईत बैठक बोलावली”

INDIA Vs NDA: इंडिया आघाडी भक्कमपणे उभी असून, भाजपकडून मतविभाजन व्हावे यासाठी BRSसारख्या पक्षांना पुढे केले जात आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला. ...

'मोदींचा पराभव करणे हाच उद्देश, 'मविआमध्ये जागा वाटपावरून...', नाना पटोलेंचं सूचक विधान - Marathi News | 'The aim is to defeat Modi, 'on allotment of seats in Mavia...', Nana Patole's suggestive statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोदींचा पराभव करणे हाच उद्देश, 'मविआमध्ये जागा वाटपावरून...', नाना पटोलेंचं सूचक विधान

Nana Patole News: महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून कोणतीही स्पर्धा नाही वा वादही नाहीत. उद्धव ठाकरे यांनीही मेरिटनुसार जागा वाटप होईल हे स्पष्ट केले असून काँग्रेस पक्षाचीही तीच भूमिका आहे. ...

एकाच दिवशी, एकाच शहरात! I.N.D.I.A वि. NDA मुंबईत 'भिडणार'; बैठकांची तयारी जोरात - Marathi News | On the same day, in the same city! I.N.D.I.A Vs. NDA to 'clash' in Mumbai; Preparations for meetings are in full swing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच दिवशी, एकाच शहरात! I.N.D.I.A वि. NDA मुंबईत 'भिडणार'; बैठकांची तयारी जोरात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत. ...

'सोळा केले गोळा आणि स्वत:चा करून घेतला पालापाचोळा’, इंडिया आघाडीच्या बैठकीवरून भाजपाचा ठाकरे गटाला टोला    - Marathi News | 'Collecting sixteen and taking care of themselves', BJP taunts Thackeray group from India Aghadi meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सोळा केले गोळा आणि स्वत:चा करून घेतला पालापाचोळा’, भाजपाचा ठाकरे गटाला टोला   

Ashish Shelar Criticize Uddhav Thackeray: इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर घणाघाती टीका केली आहे. सोळा केले गोळा आणि स्वत:चा करून घेतला पालापाचोळा, आहे असा टोला लगावला आहे ...

‘इंडिया’त आणखी १३ पक्ष, मुंबईच्या बैठकीत दिसणार ताकद; पवार-ठाकरेंच्या प्रयत्नांना यश - Marathi News | 13 more parties in 'India', strength to be seen at Mumbai meeting; Success to Pawar-Thackeren's efforts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’त आणखी १३ पक्ष, मुंबईच्या बैठकीत दिसणार ताकद; पवार-ठाकरेंच्या प्रयत्नांना यश

प्रागतिक विकास मंचाचे ‘इंडिया आघाडी’च्या मुंबईतील बैठकीत जयंत पाटील प्रतिनिधित्व करत आहेत.   ...