लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्या

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
रिपाई (आंबेडकर) इंडिया आघाडीत सहभागी होणार - दीपक निकाळजे - Marathi News | RPI (Ambedkar) to join India Aghadi - Deepak Nikalje | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिपाई (आंबेडकर) इंडिया आघाडीत सहभागी होणार - दीपक निकाळजे

२४ ला नागपुरात पक्षाची राष्ट्रीय बैठक ...

‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ नागपुरात फुटणार - Marathi News | The start of 'India' front's campaign from Nagpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ नागपुरात फुटणार

‘इंडिया’ आघाडीच्या संयुक्त जाहीर सभांची सुरुवात नागपूरपासून करण्याचे ठरले आहे. ...

प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका अन् राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar criticizes Congress and Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका अन् राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

काँग्रेसचे जे बगलबच्चे आहेत. भाजपातून काँग्रेसमध्ये आलेत त्यांना माझा सवाल आहे की, तुमची नेमकी भूमिका सांगा असं प्रकाश आंबेडकरांनी ठणकावले. ...

पाचही राज्यात इंडिया आघाडी एकत्र निवडणूका लढणार; संजय राऊतांची माहिती - Marathi News | India Allaince will contest elections together in all five states; Information about Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाचही राज्यात इंडिया आघाडी एकत्र निवडणूका लढणार; संजय राऊतांची माहिती

आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. ...

लडाखमधील निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव, काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्सची मुसंडी  - Marathi News | Ladakh Election Result: BJP's heavy defeat in elections in Ladakh, Congress-National Conference looms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमधील निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव, काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्सची मुसंडी 

Ladakh Election Result: लडाख स्वायत्त पर्वतीय परिषद-कारगिलच्या निवडणुकीत भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सने जोरदार मुसंडी मारली आहे. कलम ३७० हटवल्यानंतरची या भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक होती. ...

शरद पवारांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींची भेट; काय चर्चा झाली? जाणून घ्या... - Marathi News | india-alliance-ncp-chief-sharad-pawar-meets-mallikarjun-kharge-rahul-gandhi-in-Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींची भेट; काय चर्चा झाली? जाणून घ्या...

Sharad Pawar Meets Rahul Gandhi: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ...

"इंडिया आघाडी विचित्र का वागतेय?"; सुजात आंबेडकरांचा रोखठोक सवाल - Marathi News | "Why is India acting strangely?"; Question by Sujat Ambedkar on front of election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"इंडिया आघाडी विचित्र का वागतेय?"; सुजात आंबेडकरांचा रोखठोक सवाल

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. ...

इंडिया आघाडीच्या 'मी पण गांधी' पदयात्रेतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी - Marathi News | india alliance rally in mumbai on occasion of mahatma gandhi jayanti workers of india alliance were detained by mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी पण गांधी' पदयात्रेतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले आहेत. यादरम्यान, कार्यकर्त्यांकडून जोरजोरात घोषणाबाजी करण्यात येत आहे. ...