लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्या

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
जागावाटपात मतभेद टाळण्यासाठी प्रयत्न; ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची जाहीर वक्तव्ये बंद - Marathi News | Efforts to avoid space allocation disagreements; Public statements of 'India' alliance leaders closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागावाटपात मतभेद टाळण्यासाठी प्रयत्न; ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची जाहीर वक्तव्ये बंद

अधिक जागा लढविण्यापेक्षा जिंकून आणण्यावर भर देणार ...

विशेष लेख: राहुल यांच्या यात्रेआधीच 'इंडिया'त धुसफुस? एकजुटीऐवजी फाटाफुटीचीच चिन्हे - Marathi News | Special Article on India Opposition alliance disputes even before Rahul Gandhi Bharat Jodo 2.0 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: राहुल यांच्या यात्रेआधीच 'इंडिया'त धुसफुस? एकजुटीऐवजी फाटाफुटीचीच चिन्हे

राहुल गांधींची यात्रा मिझोरमहून मुंबईला निघण्याच्या तयारीत असताना इंडिया आघाडीमध्ये मात्र एकजुटीऐवजी फाटाफुटीचीच चिन्हे दिसतात! ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी सपा आणि बसपा'मध्ये खडाजंगी! अखिलेश यादव यांनी मायावतींवर प्रश्न उपस्थित केले - Marathi News | SP and BSP clash before Lok Sabha elections Akhilesh Yadav raised questions on Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी सपा आणि बसपा'मध्ये खडाजंगी! अखिलेश यादव यांनी मायावतींवर प्रश्न उपस्थित केले

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, भाजपविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. ...

जेडीयूनंतर आता AAP ने दिला INDIA आघाडीला झटका, लोकसभेसाठी जाहीर केला उमेदवार - Marathi News | Lok Sabha Election 2024: After JDU, now AAP has given a blow to the INDIA alliance, directly announced its candidate for Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेडीयूनंतर आता AAP ने दिला INDIA आघाडीला झटका, लोकसभेसाठी जाहीर केला उमेदवार

अद्याप India आघाडीत जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. ...

Akhilesh Yadav : "राहुल गांधींच्या यात्रेआधी जागावाटप व्हावं, अन्यथा..."; अखिलेश यादवांची काँग्रेससमोर अट - Marathi News | Akhilesh Yadav said about Congress Rahul Gandhi seat sharing india alliance before bharat jodo nyay yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींच्या यात्रेआधी जागावाटप व्हावं, अन्यथा..."; अखिलेश यादवांची काँग्रेससमोर अट

Akhilesh Yadav And Congress Rahul Gandhi : उत्तर प्रदेशचं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ...

“...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticize bjp and central govt over evm machine and other many issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

Sanjay Raut News: काँग्रेसचा बेस आहे, हे मान्य करावे लागेल. २०२४ च्या भूकंपात भाजपा वाहून जाणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

इंडिया आघाडीला एक नेता नव्हे, एक घोषणा हवीय! - Marathi News | India Aghadi needs a declaration, not a leader | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंडिया आघाडीला एक नेता नव्हे, एक घोषणा हवीय!

इंडिया आघाडीकडे एकमेवाद्वितीय असा नेता नाही, त्याचप्रमाणे जनसमुदायाला संमोहित करणारी घोषणाही त्यांच्याकडे नाही. ...

जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद?; संजय राऊत म्हणाले, आमची चर्चा सकारात्मक - Marathi News | Sanjay Raut's target on BJP, also talked about seat allocation in Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद?; संजय राऊत म्हणाले, आमची चर्चा सकारात्मक

हा देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे पुढे जाईल. शिक्षण आणि आधुनिकता त्यावर पुढे जाईल आणि महाशक्ती बनेल असं संजय राऊतांनी सांगितले. ...