INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्याFOLLOW
India opposition alliance, Latest Marathi News
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Narendra Modi Government: इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. ...
Congress News : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशानंतर काँग्रेसने आपली जुनी ताकद परत मिळवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी दोन राज्यांमध्ये स्वबळावर लढण्या ...
Jharkhand News: काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंडमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदल होत आहे. झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, हेमंत सोरेन हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार ...
Narendra Modi Speech in Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावर आज राज्यसभेत सविस्तर भाष्य केलं. तसेच मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत देशवासीयांना माहिती दिली. ...
Narendra Modi Speech in Rajya Sabha: काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारचा उल्लेख एक तृतियांश सरकार असा केला होता. त्यावर आज मोदींनी (Narendra Modi) राज्यभेत राष्ट्रपतीं ...