Tokyo Olympics Update: ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी टोकिओ हे लंडन झाले. मधल्या रिओच्या कटु आठवणी बहाद्दर खेळाडूंनी पुसून टाकल्या. दोन रौप्य, तीन कांस्य अशा पाच पदकांची कमाई केली. ...
Tokyo Olympics Live Updates: शनिवारी होणाऱ्या भालाफेकीच्या अंतिम लढतीमधून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा असेल. मात्र भारताच्या या सुवर्ण मोहिमेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून कडवी टक्क मिळण्याची शक्यता आहे. ...
Tokyo Olympics Updates: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाला कांस्यपदकाने हुलकावणी दिली असली तरी भारतीय संघाच्या कामगिरीचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. दरम्यान, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या उद्योगपती आनंद महिंद्रा यांन ...
Bajrang Punia, Tokyo Olympics Updates: काल रवी दहियाने कुस्तीमध्ये रौप्य पदकावर नाव कोरल्यानंतर आता आज पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियाने जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरीत मुसंडी मारली आहे. ...
Tokyo Olympics Updates: टोकियो ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. ग्रेट ब्रिटनविरुद्ध झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत भारतीय महिला संघाला ३-४ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. ...