लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी - Marathi News | colonel santosh babu wife santoshi appointed deputy collector hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी

लडाखमधील गलवान खोरे येथील सीमारेषेवर चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान तेलंगणातील कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले. ...

India China Faceoff : नियंत्रण रेषेजवळ चीनचे ४० हजार सैन्य; सध्या भारताची आणखी सैन्यमाघारी नाही - Marathi News | 40,000 Chinese troops near the Line of Control; At present, India has no more troops | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff : नियंत्रण रेषेजवळ चीनचे ४० हजार सैन्य; सध्या भारताची आणखी सैन्यमाघारी नाही

१४ जुलैला कमांडरांच्या चौथ्या टप्प्याच्या चर्चेनंतर चारपैकी दोन ठिकाणांवरील संपूर्ण सैन्य माघारीनंतर पुढील चर्चेबाबत अनिश्चितता आहे. ...

लडाखच्या LACवर चीनच्या हालचालींवर 'भारत' ड्रोनच्या मदतीनं ठेवणार नजर; जाणून घ्या खासियत  - Marathi News | indian army gets worlds most agile and lightest drone to monitor china border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखच्या LACवर चीनच्या हालचालींवर 'भारत' ड्रोनच्या मदतीनं ठेवणार नजर; जाणून घ्या खासियत 

सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण संशोधन व विकास संघटने(DRDO)ने पूर्वेकडील लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)च्या बाजूने उंचच उंच भागात आणि डोंगराळ भागात देखरेखीसाठी स्वदेशी बनावटीचे ड्रोन विकसित केले आहेत. ...

माइन्समध्ये लपलेल्या शत्रूलाही शोधून करणार ठार, 'या' तंत्रज्ञानानं भारताचे टी-90 टँक सुसज्ज - Marathi News | t 90 tanks that have also been deployed in ladakh will get mine plough | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :माइन्समध्ये लपलेल्या शत्रूलाही शोधून करणार ठार, 'या' तंत्रज्ञानानं भारताचे टी-90 टँक सुसज्ज

चीन आणि पाकिस्तानची आव्हाने पाहता केंद्र सरकार भारतीय सशस्त्र सेना दलाच्या जवानांना बळकट करण्याचे ठरवले आहे. ...

ड्रॅगनची नांगी ठेचण्याचं रामायणातील 'रामबाण' सूत्र; श्रीरामाने बिभिषणाला सांगितलं होतं 'युद्धतंत्र' - Marathi News | The formula for crushing the dragon's sting in Ramayana! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ड्रॅगनची नांगी ठेचण्याचं रामायणातील 'रामबाण' सूत्र; श्रीरामाने बिभिषणाला सांगितलं होतं 'युद्धतंत्र'

युद्धाच्या बाबतीत आपली चीनशी तुलना करताना या गोष्टी खास करून महत्त्वाच्या ठरतात. १९६२ पासून अनेक दशके चीन आपल्याशी दांडगट शेजाऱ्यासारखा वागत आला आहे, पण याचा सामना करताना आपल्यामध्ये रणनीतीची सुस्पष्टता दिसत नाही. ...

...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान - Marathi News | TikTok's big move against India; want open headquarter in Britain erase Chinese identity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान

भारतात बॅन झाल्यानंतर चीनची कंपनी TikTok ची पुरती जिरली आहे. पुन्हा भारतात प्रवेश करण्यासाठी TikTok जंगजंग पछाडत असून भारताविरोधात आता नवी चाल खेळत आहे. ...

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता" - Marathi News | modi fake strongman image to come to power now it is indias biggest weakness rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

आता ही भारताची सर्वात मोठी दुर्बलता बनली आहे. राहुल गांधींनी ट्विटबरोबरच त्यांचे व्हिडीओ स्टेटमेंटही प्रसिद्ध केले आहे. ...

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल' - Marathi News | ladakh fearful of indian army preparations china deploys flying hospital in tibet | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

या 'फ्लाइंग हॉस्पिटल'च्या मदतीने चीन आपल्या जखमी सैनिकांना हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यास सक्षम असेल. ...