लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव, मराठी बातम्या

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क - Marathi News | Defense Minister Rajnath Singh arrives in Leh with CDS Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क

राजनाथ सिंह दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौर्‍यावर आहेत. ...

चीनचे सैन्य पूर्ण माघारी हटले पाहिजे, भारताने ठणकावले; संरक्षण मंत्री आज लडाखला भेट देणार - Marathi News | China's military should withdraw completely, India insists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचे सैन्य पूर्ण माघारी हटले पाहिजे, भारताने ठणकावले; संरक्षण मंत्री आज लडाखला भेट देणार

भारत व चीन यांच्यात चौथ्या टप्प्यातील गुरुवारची चर्चा पार पडल्यानंतर भारताचे हे वक्तव्य आले आहे. ...

दोन्हीकडील सैनिक २ किमी मागे हटणार; भारत-चीनमध्ये लष्करी स्तरावर चर्चेची सहावी फेरी सुरू - Marathi News | Soldiers on both sides will retreat 2 km; Sixth round of India-China military talks begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन्हीकडील सैनिक २ किमी मागे हटणार; भारत-चीनमध्ये लष्करी स्तरावर चर्चेची सहावी फेरी सुरू

नियंत्रण रेषेपासून काही अंतर दोन्ही देशांचे सैनिक मागे गेल्यास त्यामुळे तणाव कमी होईल. म्हणून दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या हद्दीत मागे सरकत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली. ...

चीनने 59 अ‍ॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर - Marathi News | china asked the reason for banning 59 chinese apps this is what india said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनने 59 अ‍ॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर

लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. ...

लेहपासून 250 किमी अंतरावर चीनकडून भूमिगत 24 क्षेपणास्त्रे तैनात; भारताची चिंता वाढवणारा खुलासा - Marathi News | india china standoff plarf missile garrison near ladakh lac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेहपासून 250 किमी अंतरावर चीनकडून भूमिगत 24 क्षेपणास्त्रे तैनात; भारताची चिंता वाढवणारा खुलासा

लडाखची राजधानी लेहपासून अवघ्या 250 किमी अंतरावर चीननं अत्याधुनिक व अद्ययावत क्षेपणास्त्रांची भूमिगत साठवण केली आहे.  ...

मैत्रीच्या आडून चिनी राष्ट्रपतींची बेईमानी, ...म्हणून लडाखमध्ये ड्रॅगन सैन्याने केली होती घुसखोरी - Marathi News | xi jinping ordered chinese army to infiltrate in indian lac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मैत्रीच्या आडून चिनी राष्ट्रपतींची बेईमानी, ...म्हणून लडाखमध्ये ड्रॅगन सैन्याने केली होती घुसखोरी

पेइचिंग/नवी द‍िल्‍ली - लडाखमध्ये चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीवर मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिल्ल्या माहितीनुसूर, चिनी राष्ट्रपती शी ... ...

व्यापार निर्बंधामुळे अस्वस्थ चीन वाणिज्य मंत्रालयाच्या दारात, थेट परकीय गुंतवणुकीवर निर्बंध कायम - Marathi News | Restrictions on foreign direct investment remain at the door of the Chinese Ministry of Commerce, uneasy over trade restrictions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्यापार निर्बंधामुळे अस्वस्थ चीन वाणिज्य मंत्रालयाच्या दारात, थेट परकीय गुंतवणुकीवर निर्बंध कायम

भारतीय बाजारपेठेचे महत्त्व असल्यानेच चिनी शिष्टमंडळ आता वाणिज्य मंत्रालयाकडे वेळ मागत आहे. ...

आत्मनिर्भर भारताला चीनविरूद्ध अशी द्यावी लागेल लढत ! - Marathi News | Self-reliant India has to fight like this against China! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आत्मनिर्भर भारताला चीनविरूद्ध अशी द्यावी लागेल लढत !

महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, १९९० मध्ये चीनचे जगामध्ये एकूण मॅन्युफॅक्चरिंग फक्त ३ टक्के होते, तर आज मात्र ते पंचवीस टक्क्यांवर आलेले आहे. ...