लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव, मराठी बातम्या

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
India China FaceOff: कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज, लष्करप्रमुख मनोज नरवणे - Marathi News | India China FaceOff: Indian Army ready to face any challenge, Army Chief Manoj Narwane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज, लष्करप्रमुख मनोज नरवणे

या भागातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी नरवणे गुरुवारपासून लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनने पेंगाँग सरोवराच्या परिसरात केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला होता. ...

अखेर राजनाथ सिंह चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटणार; दोन दिवसांपूर्वी भेट नाकारलेली - Marathi News | Rajnath Singh to meet Chinese defense ministers; Visit denied two days ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर राजनाथ सिंह चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटणार; दोन दिवसांपूर्वी भेट नाकारलेली

चीनच्या सैन्याने 29-30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग झीलच्या दक्षिण बँक क्षेत्रात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने आक्रमक कारवाई करत त्यांना माघारी पाठविले होते.  ...

चीनला तगडा झटका! PUBG, TikTok बॅनमुळे तब्बल 1.46 लाख कोटी बुडाले - Marathi News | PUBG, TikTok ban hits China hard; 1.46 lakh crore sank in India China faceoff | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला तगडा झटका! PUBG, TikTok बॅनमुळे तब्बल 1.46 लाख कोटी बुडाले

PUBG, TikTok Ban in India: PUBG देशांच्या हिशोबाने कधीही कमाईचा आकडा जाहीर करत नाही. मात्र, अंदाजे हा आकडा भारतीय बाजारातून 80 ते 10 दशलक्ष डॉलर एवढा आहे. म्हणजेच 223 कंपन्यांच्या कमाईचा निम्मा. ...

India China Faceoff : कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार, लष्कर प्रमुख नरवणेंचा चीनला इशारा - Marathi News | visiting different places in leh and ladakh army chief says india is ready to deal with any situation at lac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff : कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार, लष्कर प्रमुख नरवणेंचा चीनला इशारा

चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचा विश्वास दुणावलेला असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत. ...

भारतीय लष्कराच्या दणक्याने ड्रॅगनचे धाबे दणाणले, राजनाथ सिंहांच्या भेटीसाठी मॉस्कोमध्ये चिनी संरक्षण मंत्र्यांची धावाधाव - Marathi News | Chinese defense minister rushes in Moscow for Rajnath Singh's visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय लष्कराच्या दणक्याने ड्रॅगनचे धाबे दणाणले, राजनाथ सिंहांच्या भेटीसाठी मॉस्कोमध्ये चिनी संरक्षण मंत्र्यांची धावाधाव

भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनाती वाढवल्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चीनची कोंडी झाली आहे. ...

India China FaceOff: चीनला धडा शिकवणार, लष्करप्रमुख मनोज नरवणे - Marathi News | India China FaceOff: Will teach lesson to China, Army chief Manoj Narwane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीनला धडा शिकवणार, लष्करप्रमुख मनोज नरवणे

सारे जग कोरोनाविरोधात लढत असताना विस्तारवादी चीनने भारताची भूमी बळकाविण्याचा प्रयत्न चालविला असून, त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. ...

खर्चापेक्षा विश्वासाने जागतिक व्यापार व्हावा; मोदींचा चीनवरून जगाला इशारा - Marathi News | World trade should be about trust rather than cost; Modi's warning to the world from China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खर्चापेक्षा विश्वासाने जागतिक व्यापार व्हावा; मोदींचा चीनवरून जगाला इशारा

भारत एक असा देश आहे ज्याच्यामध्ये हे सारे गुण आहेत. भारत परदेशी गुंतवणुकदारांसाठी एक आवडते ठिकाण बनले आहे. अमेरिकेसह आखाती देश आमच्यावर विश्वास ठेवतात, असे मोदी म्हणाले. ...

रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार - Marathi News | Big deal with Russia! Dangerous AK-47 203 will be available to fight in Himalaya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार

चीनसोबतचा तणाव आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सीमाविवाद पाहता ही डील खूप महत्वाची मानली जात आहे. रशियन वृत्तसंस्थांनुसार भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर असून हा निर्णय त्यांच्याच मार्गदर्शनात घेण्यात आला आहे. ...