लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
नांदेड केंद्रातून राष्ट्रभक्ती रूजवणाऱ्या साडेआठ हजार तिरंगा ध्वजांची विक्री - Marathi News | Sale of 8,500 tricolor flags from Nanded khadi center | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड केंद्रातून राष्ट्रभक्ती रूजवणाऱ्या साडेआठ हजार तिरंगा ध्वजांची विक्री

शासनाकडून राजाश्रयाची प्रतीक्षा  ...

स्वातंत्र्यदिनी गावागावांत होणार बालहक्कांचा जागर - Marathi News | Children's rights will be revived on Independence Day | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्वातंत्र्यदिनी गावागावांत होणार बालहक्कांचा जागर

स्वातंत्र्यदिनी बालहक्कांचा गावागावात जागर केला जाणार आहे. ...

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे  - Marathi News | Independence of India long Live | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे 

आपला तिरंगा ध्वज हे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. मग त्याला वंदन करून, देशाविषयी आदर, प्रेम व्यक्त करणे हे आपले कर्तव्य नाही का? ...

आज देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा - Marathi News | Patriotic group song competition today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आज देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकमत टाईम्स कॅम्पस क्लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ...

सोलापूरचा राष्ट्रभक्त तिरंग्याद्वारे देतोय एकजुटीचा संदेश - Marathi News | Solapur patriots are delivering a message of unity through the tricolor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचा राष्ट्रभक्त तिरंग्याद्वारे देतोय एकजुटीचा संदेश

सद्भावना सेवा; संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात फिरून केली जाते जनजागृती ...

कल्याणच्या माने यांची ‘माउंट एलब्रुस’वर स्वारी - Marathi News | The welfare of the well-wishers invaded Mount Elbrus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणच्या माने यांची ‘माउंट एलब्रुस’वर स्वारी

स्वातंत्र्यदिनी मोहीम; ७३ भारतीय ध्वजांचे बांधणार तोरण ...

देशभरातील विमानतळांना बीसीएएसचा अतिदक्षतेचा इशारा - Marathi News | BCAS warns to increase security at airports around the country | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देशभरातील विमानतळांना बीसीएएसचा अतिदक्षतेचा इशारा

सुरक्षिततेच्या कारणास्तव व्हिजिटर पास बंद, सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश ...

'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार' - Marathi News | All Madrassas In Uttarakhand To Hoist indian flags On This Independence Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांचं विधान ...