Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
कोणतेही प्रशिक्षण अथवा कोणताही अनुभव नसताना केवळ देशप्रेमाखातर १९५५ च्या गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या एका स्वातंत्र्यसैनिकाची तब्बल ३३ वर्षे पेन्शनसाठी धडपड सुरू आहे. ...
गुरुवारी भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले. स्वातंत्र्य संग्राम लढ्यातून हे स्वप्न साकार झाले आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी ...
राष्ट्रगीत सुरू झाल्यावर मोल-मजुरी करणाऱ्या कामगार महिला डोक्यावर विटा, वाळूचे टोपले असले तरी त्या आहेत, त्या स्थितीत सावधान अवस्थेत उभे राहून झेंड्याला सलाम करतात. ...
देशाला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि तिरंगा डौलाने फडकू लागला. मात्र तुमसर नगरपरिषदेवर २ आॅक्टोबर १९२९ रोजीच देशभक्तांनी तिरंगा फडकवून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. महात्मा गांधींनीही या घटनेची दखल घेतली होती. ...
चिमुर क्रांती लढ्याला १६ आॅगस्ट २०१९ रोजी ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शुक्रवारी दुपारी १२ वाजता बीपीएड कॉलेज मैदानावर चिमूर क्रांती शहीद स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...
भारतातून ब्रिटिशांना हाकलून लावण्यासाठी करण्यात आलेल्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभागी झालेल्या आणि हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना बुधवारी हजारोंच्या संख्येने एकत्र येत पालघरमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
८ आॅगस्ट १९४२ ला गवालिया टँक मैदान मुंबई येथे भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधीजींनी ‘करा अथवा मरा’ हा नारा दिला. गांधीजींच्या या संदेशाने देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. चिमूर शहरातील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ आॅगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घे ...