लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Independence day : स्वतंत्र भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटो! - Marathi News | Independence day Special see first independence day rare photos of 15 august 1947 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence day : स्वतंत्र भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटो!

Independence Day : 'जे 70 वर्षांमध्ये तुम्हाला जमलं नाही ते आम्ही 70 दिवसांत करुन दाखवलं'  - Marathi News | Independence Day: PM Modi underlines govt's achievements in 70 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day : 'जे 70 वर्षांमध्ये तुम्हाला जमलं नाही ते आम्ही 70 दिवसांत करुन दाखवलं' 

'कलम 370' संदर्भात मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे. 'जे 70 वर्षांमध्ये तुम्हाला जमलं नाही ते आम्ही 70 दिवसांत करुन दाखवलं' असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला आहे.   ...

Independence Day 2019 : स्वातंत्र्य दिनादिवशी पाहू शकतात हे देशभक्तीपर हिंदी चित्रपट - Marathi News | Independence Day 2019: A patriotic Hindi movie you can watch on Independence Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Independence Day 2019 : स्वातंत्र्य दिनादिवशी पाहू शकतात हे देशभक्तीपर हिंदी चित्रपट

हिंदी चित्रपटसृष्टीनं देखील एकापेक्षा एक दमदार देशभक्तीवर आधारीत चित्रपट बनविले आहेत. ...

Independence Day 2019 : केवळ भारतातच नाही तर 'या' देशातही आजच साजरा होतो स्वातंत्र्य दिवस!! - Marathi News | Independence Day 2019: Kango, Bahrain and Korea also celebrate independence day 15 August | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day 2019 : केवळ भारतातच नाही तर 'या' देशातही आजच साजरा होतो स्वातंत्र्य दिवस!!

आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे. आज भारतात ७३ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. ...

Independence Day: मोदींकडून 'चीफ ऑफ डिफेन्स' पदाची घोषणा; तिन्ही दलांचं नेतृत्त्व करणार - Marathi News | PM Narendra Modis mega announcement on independence day India will now have Chief of Defence Staff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day: मोदींकडून 'चीफ ऑफ डिफेन्स' पदाची घोषणा; तिन्ही दलांचं नेतृत्त्व करणार

संरक्षण दलांच्या बळकटीसाठी मोदींचा मोठा निर्णय ...

Independence Day Live: दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा पदार्फाश करत राहणार- मोदी - Marathi News | 73rd Independence day Pm narendra modi speech live updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day Live: दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा पदार्फाश करत राहणार- मोदी

मोदींंच्या भाषणाकडे देशाचं लक्ष ...

Independence Day 2019 : ब्रिटीशांनी स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडला? - Marathi News | Independence Day 2019: know why British choose 15 August India Independence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day 2019 : ब्रिटीशांनी स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

भारत आपला ७३वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. ...

Independence Day : गुगलकडून डुडलद्वारे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा - Marathi News | Independence Day Google Wishes India A Happy Independence Day With A Doodle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day : गुगलकडून डुडलद्वारे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गुगलने एक खास डुडल तयार करून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  ...