लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
अटारी-वाघा सीमेवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा उत्साहात संपन्न - Marathi News | ‘Beating the Retreat’ ceremony 2019 at Attari-Wagah border | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अटारी-वाघा सीमेवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा उत्साहात संपन्न

...तर स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला असता स्वत:चा विक्रम; फक्त 1 मिनिट होते दूर - Marathi News | Prime Minister Narendra Modi broke his own record on Independence Day if he speech more than 94 minute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला असता स्वत:चा विक्रम; फक्त 1 मिनिट होते दूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त स्वातंत्र्य दिनी इतर कोणत्याही पंतप्रधानांचे भाषण इतके लांब झाले नाही ...

स्वातंत्र्यदिनी मुलींनी गिरवले स्वरक्षणाचे धडे - Marathi News | self defense lessons to girls on Independence Day in Amravati | Latest amravati Videos at Lokmat.com

अमरावती :स्वातंत्र्यदिनी मुलींनी गिरवले स्वरक्षणाचे धडे

शहरातील आठवी ते दहावीच्या तब्बल पाच हजार मुली यात सहभागी झाल्या होत्या ...

सिंधुदुर्ग जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा वृद्धींगत करण्याचा संकल्प करुया- दीपक केसरकर - Marathi News | Let us resolve to enhance the glorious and glorious tradition of Sindhudurg district: Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा वृद्धींगत करण्याचा संकल्प करुया- दीपक केसरकर

ध्वजारोहणानंतर सिंधुदुर्गातील भारत स्काऊट आणि गाईड्सच्या सुवर्णबाण प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उभादांडा नवाबाद 1 कब आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मातोंड वरचे बांबर 1 बुलबुल यांचा गौरव करण्यात आला. ...

एकमेकांच्या मदतीने पूरपरिस्थितीच्या संकटावर मात करु - शरद पवार - Marathi News | With the help of each other, we will overcome the crisis of flood situation - Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकमेकांच्या मदतीने पूरपरिस्थितीच्या संकटावर मात करु - शरद पवार

दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळा व पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वाटपप्रसंगी शरद पवार बोलत होते. ...

पाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Water reservoir movement will be launched in five years to make the district water efficient - Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार - सुधीर मुनगंटीवार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहे. ...

जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटीबद्ध - डॉ. परिणय फुके - Marathi News | Determined to raise the standard of living of the citizens of the district - Dr. Parinay fuke | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटीबद्ध - डॉ. परिणय फुके

आज 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर राष्ट्रध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री डॉ. फुके बोलत होते. ...

Independence Day : स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?; तरुणाई म्हणते... - Marathi News | Independence Day youth opinion about freedom | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Independence Day : स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?; तरुणाई म्हणते...

स्वातंत्र्य...  खरंतर 15 ऑगस्टची प्रकर्षाने आठवण करून देणारा एक शब्द. ...