Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारपासून गस्त सुरू केली जाणार असून एसआरपीएफ, क्यूआरटी, होमगार्ड, आरसीपी यांच्यासह १५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत. ...
कोरोनाचा समूह संसर्गाचा धोका वाढल्याने येत्या शनिवारी स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभा रद्द करण्याचे सुधारित आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले आहेत. ऑनलाईन, व्हर्च्युअल स्वरूपात घेतल्यास काही हरकत नाही, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळ ...
गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी लोक तिरंगा बँड, तिरंगा ब्रेसलेट आणि तिरंगा कॅप अशा बर्याच वस्तू विकत घेत असत पण यावेळी त्यांच्या जागी तिरंगा मास्कची विक्री होत आहे ...
यंदाचा स्वातंत्र्य दिन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास ठरणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपद सांभाळल्यापासून सलग सातव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत. ...