Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
पेठ : तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. ...
बोलठाण : येथील श्री भीमराज चां. काटकर विद्यालय अॅण्ड ज्यु. कॉलेज व जय बाबाजी इंग्लिश मीडिअम स्कूल व शिवछत्रपती फाउण्डेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
नाशिकरोड : नवीन मराठी शाळेत पंधरा आॅगस्ट स्वातंत्र्य दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार साजरा करण्यात आला, मुख्याध्यापिका मंगला गोविंद यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
राजापूर : गाव परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राजापूर केंद्र शाळेत ध्वज पुजन सैनिक मंगेश बोडखे, प्रदिप कासार, यांचे हस्ते तर ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरखनाथ भाबड यांचे हस्ते झाले. ...