Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
नगरसुल : येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत इंडियन आॅइल कॉर्पोरेशनचे सहाय्यक प्रबंधक पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य अॅड. मंगेश जाधव, म्हणून सरपंच प्रसाद पाटील, उपसरपंच नवनाथ बागल, कदम, उद्धव निकम उपस्थित होते ...
नांदूरवैद्य : पाडळी देशमुख येथे दहावी-बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप प्रतिष्ठानचे अध्यक्ष फकीर धांडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
देशमाने : परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामविकास अधिकारी अंबादास साळुंके तर प्राथमिक केंद्र शाळा व जनता विद्यालयातील प्रांगणातील ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिक ज्ञानेश्वर पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
सायगाव : येवला तालुक्यातील धामोडे ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच विठ्ठल भड यांच्या हस्ते तर गुरु दत्त माध्यमिक विद्यालयात सोसायटी अध्यक्ष दिनकर येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...