देशमाने परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 05:36 PM2020-08-17T17:36:02+5:302020-08-17T17:36:35+5:30

देशमाने : परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामविकास अधिकारी अंबादास साळुंके तर प्राथमिक केंद्र शाळा व जनता विद्यालयातील प्रांगणातील ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिक ज्ञानेश्वर पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Deshmane celebrates Independence Day in the area | देशमाने परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा

जनता विद्यालयात ध्वजारोहण करताना निवत्त सैनिक ज्ञानेश्वर पानसरे.

Next
ठळक मुद्दे सेवानिवृत्त सैनिक ज्ञानेश्वर पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

देशमाने : परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामविकास अधिकारी अंबादास साळुंके तर प्राथमिक केंद्र शाळा व जनता विद्यालयातील प्रांगणातील ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिक ज्ञानेश्वर पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माळवाडी प्राथमिक शाळेत अंबादास तळेकर व प्राथमिक शाळा देशमाने (खु.) प्रांगणात मुख्याध्यापक कायस्थ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्र मास विमलबाई शिंदे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक आप्पासाहेब दुघड, रतनगीर गोसावी, गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश दुघड, केंद्रशाळा मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे, जनता विद्यालय मुख्याध्यापक राजेंद्र पाखले आदी उपस्थित होते.


 

Web Title: Deshmane celebrates Independence Day in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.