लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
शूरा आम्ही वंदिले : पाकिस्तानी सैन्याचा कर्दनकाळ, यादव कांबळे - Marathi News | Shoora We Vandil: Pakistani Army's Kardakal, Yadav Kamble | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : पाकिस्तानी सैन्याचा कर्दनकाळ, यादव कांबळे

सन १९७१ च्या नोव्हेंबर महिन्यात भारत - पाक युध्द सुरू झाले. हातबॉम्ब फेकण्यात प्रसिद्ध असलेले यादव कांबळे यांना काश्मीरमधील पश्चिम घाटातील युध्दभूमिवर पाठवण्यात आले. ...

शूरा आम्ही वंदिले : हिमानी पहाडीतील वीर योद्धा, सुखदेव ढवळे - Marathi News | Shoora We Vandilai: The heroic warrior of Himani hill, Sukhdev Dhavale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : हिमानी पहाडीतील वीर योद्धा, सुखदेव ढवळे

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात ३१ मार्च १९८७ रोजी सुखदेव यांना वीरमरण आले, भारतमातेच्या कुशीत आणखी एक वीर योद्धा विसावला. ...

Independence Day: 14 ऑगस्टनंतर पाकिस्तानचे काय झाले? - Marathi News | Independence Day: What happened with Pakistan after 14th August? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Independence Day: 14 ऑगस्टनंतर पाकिस्तानचे काय झाले?

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश तयार झाले खरे, पण पाकिस्तानात राजकीय स्थैर्य कधीच आले नाही. ...

सत्तरीपार स्वातंत्र्याला रुपयाचाही सलाम...! - Marathi News | Congerss, Shivsena slams modi government over rupee breaches lowest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सत्तरीपार स्वातंत्र्याला रुपयाचाही सलाम...!

डाॅलरच्या तुलनेत रुपयाची मंगळवारीही घसरण सुरुच, रुपया 70.07 वर पोहोचला ...

शूरा आम्ही वंदिले : वो डटा रहा आखिर तक, हवालदार नारायणराव भोंदे - Marathi News | Shoora We Wandile: It was Datta till the end, Havaldar Narayanrao Bhonde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : वो डटा रहा आखिर तक, हवालदार नारायणराव भोंदे

लेहपासून ८० किलोमीटर दूर असणाऱ्या ‘टेनकाम्पो टान्सी’ येथे प्रचंड हिमवर्षाव सुरु होता. स्थानिक प्रवाशांची एक गाडी बर्फात फसली होती. तेथून जाणाºया जवानांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी फसलेली गाडी बाहेर काढली. ...

शूरा आम्ही वंदिले : हसत हसत कवटाळले मृत्यूला, शहीद संतोष जगदाळे - Marathi News | Shoora we wandelike: laughs laughing at death, martyr Santosh Jagdale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : हसत हसत कवटाळले मृत्यूला, शहीद संतोष जगदाळे

कारगील जिल्ह्यातील द्रास हे शहर समुद्रसपाटीपासून १० हजार ८०० फूट उंचीवर वसलेले़ बर्फाळ प्रदेश आणि उंचच उंच पर्वतरांगा. ...

Independence Day : भारताच्या स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्ट हा दिवस का निवडला? - Marathi News | Independence Day: Why British choose 15 August for India Independence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day : भारताच्या स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्ट हा दिवस का निवडला?

भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली.  ...

शूरा आम्ही वंदिले : शौर्यचक्राचा मानकरी, हवालदार त्रिंबक निमसे - Marathi News | Shoora We Vandili: Shaurikachra Chakra, Havaladar Trimbak Nimsee | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : शौर्यचक्राचा मानकरी, हवालदार त्रिंबक निमसे

हवालदार त्रिंबक दादा निमसे हे २६ मराठा लाइट इन्फंट्रीत आसाममध्ये तैनात होते. ...