Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
दुसऱ्या महायुध्दात ब्रिटिशांसाठी जे भारतीय सैनिक लढले त्यापैकी नऊ भारतीयांना अतुलनीय शौर्याबद्दल ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा इंग्लंडचा सर्वोच्च सन्मान मिळाला. ...
‘लोकमत’ अहमदनगर आवृत्तीने आपल्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘शूरा आम्ही वंदिले’ हा शहिदांच्या शौर्यगाथा सांगणारा विशेषांक प्रकाशित केला असून स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जवानांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला. ...
Independance day: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना पुन्हा एकदा काश्मीरबाबतची भूमिका व्यक्त केली. काश्मीरचे समाधान 'शिव्या देऊन अन् गोळ्या झाडून होणार नाही, तर ...
एका युवकाने तेल्हारा पंचायत समितीच्या इमारतीवर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सुरू असताना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने चक्क पंचायत समिती कार्यालयावर चढून अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. ...