लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Independence Day 2018! झेंडा उंचा रहें हमारा ....! - Marathi News | Independence Day 2018! Flag hoover stay ours ....! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Independence Day 2018! झेंडा उंचा रहें हमारा ....!

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घोषित करण्यात आलेल्या मानाच्या राष्ट्रपती पदकांपैकी ८ शौर्यपदकांसह तब्बल ५१ पदके मिळवून महाराष्ट्राने देशात आपल्या शौर्याचा झेंडा फडकावला आहे. ...

पुनरावृत्तींनी भरलेला निरस संवाद - Marathi News | Uninterrupted dialogue filled with recurrences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुनरावृत्तींनी भरलेला निरस संवाद

भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनी लाल कि ल्ल्याच्या तटावरू न पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून आपल्या क ारकि र्दीचे पाचवे व अंतिम भाषण केले. ...

चार वर्षांत प्रत्येकाला स्वत:चे घर; लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा - Marathi News | Everyone has their own home in four years; Modi's announcement from Red Fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार वर्षांत प्रत्येकाला स्वत:चे घर; लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा

येत्या चार वर्षांत देशातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्याचे आश्वासन देतानाच १० कोटी कुटुंबांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली. ...

रायगडमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात, जिल्ह्याकरिता तातडीने ३० लाख रूपयांचा विशेष निधी - Marathi News | Independent day in Raigad, special fund of Rs. 30 lakhs for the district promptly | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात, जिल्ह्याकरिता तातडीने ३० लाख रूपयांचा विशेष निधी

जिल्ह्यात कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी मदत व बचावकार्यासाठी लवकरच एन.डी.आर.एफ च्या धर्तीवर सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. ...

ठाणे जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात - Marathi News | Independence Day in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात

स्वातंत्र्याचा ७१ वा वर्धापन दिन समारंभ बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. याप्रसंगी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते. ...

39 वेळा गरीब; 22 वेळा गाव; जाणून घ्या मोदींनी भाषणात सर्वाधिक वापरलेले शब्द - Marathi News | most word used by pm modi in his independence day speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :39 वेळा गरीब; 22 वेळा गाव; जाणून घ्या मोदींनी भाषणात सर्वाधिक वापरलेले शब्द

मोदींच्या आजच्या भाषणात नोटाबंदी आणि आधारचा उल्लेख एकदाही नाही ...

'अच्छे दिन' आले नाहीत, आता देशाला 'सच्चे दिन' हवेत; काँग्रेसचा मोदींवर निशाणा - Marathi News | No hope for Achhe Din people waiting for Sachhe Din congress slams pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अच्छे दिन' आले नाहीत, आता देशाला 'सच्चे दिन' हवेत; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

मोदींच्या भाषणावर काँग्रेसची जोरदार टीका ...

गोंदियाच्या विकासासाठी कटिबद्ध- राजकुमार बडोले - Marathi News | We are committed for the development of Gondia- Guardian Minister Rajkumar Badoley | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोंदियाच्या विकासासाठी कटिबद्ध- राजकुमार बडोले

गोंदिया जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून मोठ्या प्रमाणात जैवविविधता व वन्यजीव आहे. जिल्ह्यात असलेल्या विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने कटिबद्ध असून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येतील व त्यामाध्यमातून स्थानिकांना मोठ्य ...