Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला शुक्रवारी (दि़२५) पोलीस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील ४४ पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी यंदा गृहपोलीस उपअधीक्षक सतीश बाळासाहेब माने व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक फौजदार मनोहर बसाप्पा खणगावकर ठरले. शनिवारी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही पदके जाह ...
‘लोकमत’ने वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेल्या ‘शूरा आम्ही वंदिले’ या विशेषांकापासून प्रेरणा घेत श्रीगोंदा येथील सनराईज पब्लिक स्कूलने चांडगाव येथील शहीद जवान मधुकर म्हस्के यांच्या कन्येला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. अंकीता म्हस्के हिस बारा ...
तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकला. ध्वजारोहणाचा प्रथम मान सरपंच सुनिता मनोहर पवार यांना मिळाला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी यामुळे आनंद साजरा केला. ...
राजस्थान मधील भरतपूरमधील उंच डोंगराच्या रांगामधून योगेश हे स्वत: मार्ग काढीत होते़ नवा रस्ता तयार केल्यावर त्याला मार्गदर्शक खुणा द्यायचे कामही योगेश करीत होते़ ही मोहीम म्हणजे आपले जीवन मागे सोडून द्यायचे अशीच होती़ पण एकदा सियाचीनमध्ये अशी मोहीम फत ...