Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी (दि.२६) सकाळी शहरातून छत्रपती संभाजीराजे स्टेडियमपासून सिटी सेंटर मॉलपर्यंत विविध प्रकल्पांच्या समावेशासह ढोल-ताशांच्या गजरात चित्ररथ प्रदर ...
देशात लोकशाही आहे आणि प्रजेची सत्ताच आहे. याविषयी दुुमत नाही. परंतु सध्या देशातील अनेक वर्गांची सहनशीलता कमी होत आहे. त्यामुळे क्षमाशीलता संपुष्टात येत असून, असहिष्णुता वाढत आहे, असे मत नाशिक शहरातील ८९ टक्के युवकांनी व्यक्त केल आहे. ...