लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Red Fort Independence Day: १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर जायचं ठरवलंय? मग 'अशी' बूक करा सीट! - Marathi News | 15 August 2025: How to book your seat for Red Fort Independence Day celebrations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर जायचं ठरवलंय? मग 'अशी' बूक करा सीट!

भारतात येत्या शुक्रवारी ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, देशाची राजधानी दिल्लीमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. ...

रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सांगली, कोल्हापुरातून मुंबईसाठी विशेष गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | Special trains from Sangli, Kolhapur to Mumbai on the occasion of Raksha Bandhan and Independence Day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सांगली, कोल्हापुरातून मुंबईसाठी विशेष गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक

प्रवाशांची सोय ...

लाल किल्ल्यात नेलेला डमी बॉम्ब पोलिसांना सापडलाच नाही; ७ जण निलंबित, सुरक्षेत मोठी चूक - Marathi News | Negligence in security of Red Fort 7 policemen suspended for not being able to detect dummy bomb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यात नेलेला डमी बॉम्ब पोलिसांना सापडलाच नाही; ७ जण निलंबित, सुरक्षेत मोठी चूक

लाल किल्ल्यावरील सुरक्षा कवायतीत निष्काळजीपणा केल्याबद्दल ७ पोलिसांना निलंबित करण्यात आलं. ...

Satara: परळीच्या महिला उद्योजिकेला राष्ट्रपती कार्यालयाचे निमंत्रण; यशस्वी वाटचालीची घेतली दखल - Marathi News | Special invitation from the President's Office to Anjana Kumbhar a woman entrepreneur from Parli village in Satara district for the Independence Day program | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: परळीच्या महिला उद्योजिकेला राष्ट्रपती कार्यालयाचे निमंत्रण; यशस्वी वाटचालीची घेतली दखल

साताऱ्यासाठी अभिमानाची बाब ...

दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्याला भजेपारचे सरपंच विशेष अतिथी! - Marathi News | The Sarpanch of Bhajepar is the special guest at the Independence Day celebrations in Delhi! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्याला भजेपारचे सरपंच विशेष अतिथी!

स्मार्ट ग्रामच्या कार्याची घेतली दखल : जिल्ह्याचा गौरव ...

येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत शासनाच्या सर्वाधिक सेवा ऑनलाइन होणार : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Most government services will be online by the upcoming Independence Day: Guardian Minister Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत शासनाच्या सर्वाधिक सेवा ऑनलाइन होणार : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur : या अंतर्गत शासनाच्या ३३ विभागाच्या १,०२७ सेवा अधिसूचित ...

VIDEO: "माझा डीएनए भारतीय"; इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या विधानानंतर पंतप्रधान मोदींना हसू अनावर - Marathi News | My DNA is Indian Indonesia President said this in front of PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "माझा डीएनए भारतीय"; इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या विधानानंतर पंतप्रधान मोदींना हसू अनावर

Independence Day: इंडोनेशियाचे राष्ट्रपती भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...

आश्चर्यकारक योगायोग... वडील परेड कमांडर, मुलाने कर्तव्य पथावर केले ६१ घोडदळाच्या तुकडीचे नेतृत्व - Marathi News | Father Lieutenant General Bhavnish Kumar Parade Commander Son Ahaan led the 61st Cavalry contingent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आश्चर्यकारक योगायोग... वडील परेड कमांडर, मुलाने कर्तव्य पथावर केले ६१ घोडदळाच्या तुकडीचे नेतृत्व

भारताच्या प्रजासत्ताक दिनी परेडदरम्यान पिता-पुत्राचा एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. ...