लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
राष्ट्रध्वजाच्या निर्यातीला कोरोनामुळे यंदा ब्रेक - Marathi News | Corona affects ational flag exports this year | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राष्ट्रध्वजाच्या निर्यातीला कोरोनामुळे यंदा ब्रेक

यंदा १६ ऐवजी केवळ ९ राज्यांतच राष्ट्रध्वज पाठविले ...

‘लोकमत पाठशाला’तर्फे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा - Marathi News | Lokmat Pathshala organizes Patriotic song singing competition | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘लोकमत पाठशाला’तर्फे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा

ऑनलाइन स्पर्धा : १५ ऑगस्टपूर्वी पाठवा तुमच्या प्रवेशिका, मिळवा आकर्षक बक्षिसे ...

न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकात प्रथमच तिरंगा फडकणार - Marathi News | Indian tricolor to be hoisted at New Yorks Times Square for first time on August 15 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकात प्रथमच तिरंगा फडकणार

भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज ध्वजवंदनाच्या जाहीर कार्यक्रमात प्रथमच दिमाखाने फडवण्यात येणार ...

झेंडावंदनासाठी स्वातंत्र्यसैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवकांना संधी - Marathi News | Opportunity for freedom fighters, anti-dispute committee chairman, gram sevaks for flag waving | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :झेंडावंदनासाठी स्वातंत्र्यसैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवकांना संधी

स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यासाठी यंदा अधिकाधिक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि ग्रामसेवकांना संधी मिळणार आहे. अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त असल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने एका परिपत्रकाद्वारे या सूचना दिल्या आहेत ...

CoronaVirus News: स्वातंत्रदिन कार्यक्रमांनाही बसणार कोरोनाचा फटका - Marathi News | CoronaVirus will badly impact Independence Day events | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: स्वातंत्रदिन कार्यक्रमांनाही बसणार कोरोनाचा फटका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १५ ऑगस्टला सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी मंत्रालयात ध्वजारोहण करणार ...

झेंडावंदन संदर्भात सरकारची नियमावली, 'आत्मनिर्भर भारत' घोषणेचा प्रसार करा - Marathi News | Rules regarding flag waving, spread the slogan 'Self-reliant India' on Independence Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झेंडावंदन संदर्भात सरकारची नियमावली, 'आत्मनिर्भर भारत' घोषणेचा प्रसार करा

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी परिपत्रक काढून काही सूचना केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुंबईतील मंत्रालयात सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. ...

१५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी देशवासीयांना खास गिफ्ट देण्याच्या तयारीत; मोठी घोषणा होणार? - Marathi News | pm narendra modi likely to make big announcement on 15th august regarding health scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी देशवासीयांना खास गिफ्ट देण्याच्या तयारीत; मोठी घोषणा होणार?

देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता ...

स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात यंदा विद्यार्थी नाहीत; लाल किल्ल्यासह देशभर मर्यादित कार्यक्रम - Marathi News | There are no students in the Independence Day program this year; Limited events across the country, including the Red Fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात यंदा विद्यार्थी नाहीत; लाल किल्ल्यासह देशभर मर्यादित कार्यक्रम

एक चतुर्थांश लोकच होतील सहभागी ...