लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
सोलापूरच्या कलाकाराने रांगोळीच्या माध्यमातून कोविड योद्ध्यांना केला अनोखा सलाम... - Marathi News | The artist from Solapur gave a unique salute to the Kovid warriors through Rangoli ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या कलाकाराने रांगोळीच्या माध्यमातून कोविड योद्ध्यांना केला अनोखा सलाम...

स्वातंत्र्यदिनी सोलापूरकरांचे वेधले लक्ष; १८ तासांची मेहनत ठरली यशस्वी...! ...

नागरिकांच्या खांद्यापर्यंत आलंय पुराचं पाणी, फिर भी दिल है हिंदुस्तानी... - Marathi News | fir bhi dil hain Hindustani, bihar flag hoisting of women in flood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकांच्या खांद्यापर्यंत आलंय पुराचं पाणी, फिर भी दिल है हिंदुस्तानी...

भारत देश विकसनशील असून शेवटच्या टोकातील नागरिकांपर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचविण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलं आहे. मात्र, अद्यापही देशातील अनेक भागात नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. ...

Suresh Raina Retirement: ... म्हणून महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ निवृत्तीसाठी सुरेश रैनानं 15 ऑगस्टचा दिवस निवडला - Marathi News | Suresh Raina Retirement: Here’s why MS Dhoni and Suresh Raina chose August 15 as retirement date | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suresh Raina Retirement: ... म्हणून महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ निवृत्तीसाठी सुरेश रैनानं 15 ऑगस्टचा दिवस निवडला

Suresh Raina Retirement: निवृत्तीसाठी दोघांनी 15 ऑगस्टच का निवडले? सुरेश रैनानं त्या चर्चांना दिला दुजोरा... ...

MS Dhoni Retirement: ...म्हणून धोनीने निवृ्त्तीसाठी निवडला १५ ऑगस्टचा दिवस, हे आहे विशेष कारण - Marathi News | MS Dhoni Retirement: ... so Dhoni chose August 15 for retirement, this is a special reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: ...म्हणून धोनीने निवृ्त्तीसाठी निवडला १५ ऑगस्टचा दिवस, हे आहे विशेष कारण

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या अचानक आलेल्या वृत्तामुळे देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. निवृत्तीचा मोठा निर्णय जाहीर करण्यासाठी धोनीने १५ ऑगस्टचाच दिवस का निवडला याची चर्चा सुरू झाली आहे. ...

बोडवडला ७४ वर्षात पहिल्यांदा फडकला नाही तिरंगा - Marathi News | Bodwad did not fly the tricolor for the first time in 74 years | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोडवडला ७४ वर्षात पहिल्यांदा फडकला नाही तिरंगा

बोदवड शहरात ७४ वर्षात पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकला नाही. ...

रावेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा - Marathi News | Celebrate Independence Day at Raver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा

रावेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ...

स्वातंत्र्य दिनी नेपाळच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन, महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा - Marathi News | Independence Day 2020 : PM Nrarendra Modi received a telephone call today from Nepal PM KP Sharma Oli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्य दिनी नेपाळच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन, महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा

भारत आणि नेपाळच्या संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांत कटुता आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ओली यांनी पंतप्रधान मोदींना केलेला फोन आणि चर्चा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. ...

पाकिस्तानात फडकला 'तिरंगा' अन् 'जय श्री राम'चा नारा, भारताच्या स्वातंत्र्यदिनी वेबसाइट्स हॅक - Marathi News | pakistani Websites Hacked On Indian Independence Day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात फडकला 'तिरंगा' अन् 'जय श्री राम'चा नारा, भारताच्या स्वातंत्र्यदिनी वेबसाइट्स हॅक

पाकिस्तानचे संकेतस्थळ peterco.com.pk हॅक करण्यात आले आहे. ...