Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
नाशिक : जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
निफाड : परिसरात विविध संस्था तसेच शासकीय कार्यालयांत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात निफाडच्या प्रांत अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
नगरसुल : येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत इंडियन आॅइल कॉर्पोरेशनचे सहाय्यक प्रबंधक पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य अॅड. मंगेश जाधव, म्हणून सरपंच प्रसाद पाटील, उपसरपंच नवनाथ बागल, कदम, उद्धव निकम उपस्थित होते ...
नांदूरवैद्य : पाडळी देशमुख येथे दहावी-बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप प्रतिष्ठानचे अध्यक्ष फकीर धांडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...