लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
India vs England 2nd Test : लंडनमध्ये डौलानं फडकला तिरंगा; भारतीय संघानं साजरा केला ७५ वा स्वातंत्र्य दिन, Video  - Marathi News | India vs England 2nd Test Live Score : Indian cricket team hoisting Flag at London on the Independence day, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test : लंडनमध्ये डौलानं फडकला तिरंगा; भारतीय संघानं साजरा केला ७५ वा स्वातंत्र्य दिन, Video 

 India vs England 2021 2nd test match live cricket score : देशभरात आज ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचा (Celebration 15th Auguest 2021) उत्साह पाहायला मिळत आहे. ...

जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू तोपर्यंत त्यांच्यासमोर झुकावं लागेल : मोहन भागवत - Marathi News | As long as we depend on China we will have to bow to them rss chief Mohan Bhagwat independence day speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू तोपर्यंत त्यांच्यासमोर झुकावं लागेल : मोहन भागवत

चीनवर अवलंबून राहणं योग्य नसल्याचं मोहन भागवत यांचं वक्तव्य. आपण चीनविरोधात कितीही ओरडलो तरी फोनमधल्या अनेक गोष्टी आहेत ज्या चीनमधूनच येतात : मोहन भागवत ...

Independence Day 2021 : अरे व्वा! छोट्याशा कामातून चिमुकल्यांचा देशसेवेत हातभार; Video पाहून तुम्हीही कराल कौतुक  - Marathi News | Independence Day 2021 ananya goenka MyUdaan Trust students contribution to country through small work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरे व्वा! छोट्याशा कामातून चिमुकल्यांचा देशसेवेत हातभार; Video पाहून तुम्हीही कराल कौतुक 

Independence Day 2021 And MyUdaan Trust : माय उडाण ट्रस्टने (MyUdaan Trust) शालेय विद्यार्थ्यांना देशसेवेत हातभार लावणारा एखादा उपक्रम करायला सांगितल होता. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ...

Independence Day 2021: "म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवता आले", ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान - Marathi News | Independence Day 2021: "So we could control the second wave of corona", says Thane Guardian Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Independence Day 2021: "म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवता आले", ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान

Independence Day 2021, Ekanath Shinde News: भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन समारंभ आज ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ...

पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण - Marathi News | Flag hoisting at the premises of Divisional Commissioner's Office by Governor Bhagat Singh Koshyari in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे व उपस्थितांना दिल्या शुभेच्छा ...

Independence Day 2021 : "देशात आणि राज्यातही सुरू असलेल्या द्वेषमूलक प्रचारामुळे तरुण पिढीच्या स्वप्नांचा बळी जाऊ नये" - Marathi News | India 15 Auguest 75th Independence Day 2021 MNS Raj Thackeray facebook Post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Independence Day 2021 : "देशात आणि राज्यातही सुरू असलेल्या द्वेषमूलक प्रचारामुळे तरुण पिढीच्या स्वप्नांचा बळी जाऊ नये"

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Independence Day 2021: धावत्या जिप्सीवर एक तास 'शीर्षासन', स्वातंत्र्य दिनी भारतीय सेनेतील लेफ्टनंट कर्नलनी साधला योग - Marathi News | Independence Day 2021: An hour-long 'Shirshasana' on a running gypsy, a lieutenant colonel in the Indian Army performed yoga on Independence Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धावत्या जिप्सीवर एक तास 'शीर्षासन', स्वातंत्र्य दिनी भारतीय सेनेतील लेफ्टनंट कर्नलनी साधला योग

Independence Day 2021: चालत्या जिप्सीवर भारतीय तोफखाना केंद्राचे 50वर्षीय लेफ्टनंट कर्नल लक्ष्मी धार भुयान हे वीस फूट उंच शिडीवर  शीर्षासन योग मुद्रेत सुमारे तासभर राहत विक्रम केला. ...

‘बॉर्डर’ सिनेमाच्या रिलीजनंतर जेपी दत्तांना मिळत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या, पण का? - Marathi News | Independence Day: When JP Dutta braved death threats after Border to make LOC Kargil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बॉर्डर’ सिनेमाच्या रिलीजनंतर जेपी दत्तांना मिळत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या, पण का?

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभक्तीने ओतप्रोत भरलेले सिनेमे पाहताना ऊर अभिमानाने भरून येतो. ‘बॉर्डर’ हा असाच एक सिनेमा. ...