लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
लंका'दहन' केल्यानंतर विराट ब्रिगेडने कॅन्डीत फडकावला झेंडा - Marathi News | team india kandy hoist the indian flag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंका'दहन' केल्यानंतर विराट ब्रिगेडने कॅन्डीत फडकावला झेंडा

कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर श्रीलंकेत ध्वजारोहण केलं. कॅंडीमध्ये देशाचा झेंडा फडकावून संघातील सदस्यांनी राष्ट्रगीत गायलं. ...

शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले ध्वजारोहण - Marathi News | District Collector Saurabh Rao made a hoisting flag on Saturdwara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारवाड्यावर सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

शाहिद अफ्रिदीकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, शांततेसाठी आवाहन - Marathi News | Shahid Afridi wishes India on Independence Day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाहिद अफ्रिदीकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, शांततेसाठी आवाहन

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदीने 71 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत ...

परवानगी मिळाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं ध्वजारोहण - Marathi News | Permission denied for flag hoisting of RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परवानगी मिळाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं ध्वजारोहण

सरसंघचालक मोहन भागवत यांना झेंडावंदन करण्यास नाकारण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.  ...

#IndependenceDay - मोदींनी केलं आतापर्यंतचं सर्वात छोटं भाषण - Marathi News | #IndependenceDay - One of the hottest speeches ever made by Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#IndependenceDay - मोदींनी केलं आतापर्यंतचं सर्वात छोटं भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी 54 मिनिटं भाषण केलं ...

स्वातंत्र्य दिनाचा चोख बंदोबस्त - Marathi News | Independence Day settlement settlement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वातंत्र्य दिनाचा चोख बंदोबस्त

स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...

गुगलकडून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा - Marathi News | Happy Holidays to the people of Guglis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगलकडून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

गुगलच्या या डुडलमध्ये भारताचं संसद भवन तिरंगी रंगात दाखवण्यात आलं आहे.  ...

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण न ठरता ‘पिकनिक डे’ ठरू लागले आहेत - उद्धव ठाकरे - Marathi News | Independence Day, Republic Day is becoming a 'Picnic Day', not National Festivals - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण न ठरता ‘पिकनिक डे’ ठरू लागले आहेत - उद्धव ठाकरे

१९४७ पर्यंत पारतंत्र्य घालविणे हे आव्हान होते. २०१७ मध्ये स्वातंत्र्य टिकविण्याचे आव्हान आहे असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलं आहे ...