Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
स्वातंत्र्य दिन काही दिवसांवरच आहे. सिग्नलवर तिरंग्याची विक्रीही सुरु झाली आहे. अशात सोशल मीडियावरही स्वातंत्र्य दिनाबाबत काही गोष्टी व्हायरल होत आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजीच्या भाषणासाठी नागरिकांनाकडून सूचना मागविल्या आहेत. लाल किल्ल्यावरुन भाषण करताना मी काय बोलू ? असा प्रश्न मोदींनी विचारला होता. त्यावर, सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. ...
दिंडोरी : येथील अॅचिव्हर्स ग्रुप व जनता इंग्लिश स्कूलच्या वतीने हुतात्मा दिन शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला. तालुक्यातील शहीद जवान यशवंत ढाकणे (तळेगाव) व संदीप ठोक (सिन्नर) यांच्या आई-वडिलांचा तसेच माजी सैनिक व सध्या देशसेवेत कार्यरत असलेल्या सैन ...
माजी सैनिकांच्या निवासस्थानी जाऊन ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, अमित बागूल व अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. निमित्त होते प्रजासत्ताकदिनाचे. ...
शिवरायांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नाने राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती चित्ररथाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्यात येणार आहे. ...