भाटघर धरण दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरते आणि उन्हाळ्यात सदरचे पाणी नीरा नदीतून वीर धरणात आणि तिथून उजवा आणि डावा कालव्याच्या माध्यमातून बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस या तालुक्यातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी जाते. ...
आयटीआय शिक्षक नानासाहेब दिनकर बिचकुले यांनी आपल्या शेतात तुर्की देशातील बाजरीचे पीक घेतले आहे. विशेष म्हणजे लसूण, कांदा शेतात आंतरपीक म्हणून बाजरीचे घेतलेले पीक जोमदार आले असून यातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. ...
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर येथील प्रगतशील शेतकरी नंदकुमार रणवरे यांनी जानेवारी महिन्यात आपल्या एकर क्षेत्रात काकडी पिकाचे उत्पादन घेतले. उन्हाळी काकडी लागवड जानेवारीच्या सुरुवातीस, तर खरीप हंगामासाठी जून किंवा जुलैमध्ये केली जाते ...