लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur, Latest Marathi News

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसरला वादळी पावसाने झोडपले; वीज पुरवठा खंडित - Marathi News | Bhawaninagar, Sansar in Indapur taluka was hit by heavy rains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसरला वादळी पावसाने झोडपले; वीज पुरवठा खंडित

एक तासाहून अधिक काळ वादळी वारे आणि पावसाचे तांडव सुरु होते. ...

उजनीचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार; इंदापूरला डावलत राज्य शासनाचं सोलापूरकरांना झुकतं माप - Marathi News | Finally, the government's decision to cancelled 5 TMC water of Ujani dam; Dattatray Bharne in trouble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार; इंदापूरला डावलत राज्य शासनाचं सोलापूरकरांना झुकतं माप

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूरच्या लोकप्रतिनिधींसमोर झुकली; पालकमंत्र्यांची झाली कोंडी ...

उजनीच्या पाणी प्रश्नावरून इंदापूरात शेतकरी रस्त्यावर, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको! - Marathi News | Stop the road on the farmers' road in Indapur, on the Pune-Solapur National Highway over the water problem of Ujani! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीच्या पाणी प्रश्नावरून इंदापूरात शेतकरी रस्त्यावर, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको!

"कोण म्हणत पाणी देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही" अशी भुमीका घेत केला सोलापूरच्या नेत्यांचा निषेध ...

बनावट रेमडेसिविर प्रकरणात इंदापूर तालुक्यातील भवानीनगरच्या डॉक्टरला अटक; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ - Marathi News | Bhavaninagar doctor arrested in fake remdesivir case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट रेमडेसिविर प्रकरणात इंदापूर तालुक्यातील भवानीनगरच्या डॉक्टरला अटक; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

गेल्या महिन्यात तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिविर इंजेक्शन तयार करुन ती विकणारी टोळी रंगेहाथ पकडली होती. ...

उजनीच्या पाणी प्रकरणावरुन शेतकरी आक्रमक! शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' निवासस्थानी वाढवली सुरक्षा - Marathi News | Farmers aggressive over Ujani water issue! Increased security at Sharad Pawar's 'Govindbagh' residence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीच्या पाणी प्रकरणावरुन शेतकरी आक्रमक! शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' निवासस्थानी वाढवली सुरक्षा

मोहोळ तालुक्यातील शेतकरी गोविंद बागे समोर आंदोलनासाठी येणार असल्याने हा बंदोबस्त ...

वालचंदनगर पोलिसांनी पकडली २० लाखांची अवैध वाळू; चार जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Walchandnagar police seized Rs 20 lakh worth of illegal sand; Crime filed against four persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वालचंदनगर पोलिसांनी पकडली २० लाखांची अवैध वाळू; चार जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांना काझड भागात वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. ...

इंदापूर एसटी आगार व्यवस्थापकांना शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल - Marathi News | Crime regisitred against person for threatened kill to Indapur ST depot managers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर एसटी आगार व्यवस्थापकांना शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

मला नोकरीची गरज नाही, मी तुझा मर्डर करणार, सकाळपर्यंत तुला जिवंत सोडणार नाही याप्रकारे आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ...

उजनीचे ५ टिएमसी पाणी इंदापूरकरांसाठी रद्द केल्याच्या निषेधार्थ वालचंदनगर येथे बोंबाबोंब आंदोलन - Marathi News | agitation at Walchandnagar to protest cancellation of 5 TMC water of Ujani for Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीचे ५ टिएमसी पाणी इंदापूरकरांसाठी रद्द केल्याच्या निषेधार्थ वालचंदनगर येथे बोंबाबोंब आंदोलन

Indapur News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वालचंदनगर बस स्टँड समोर जिल्हा परीषद सदस्य प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाने असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कोरोना काळातील सोशल डिस्टंसिंग पाळून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ...