लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur, Latest Marathi News

निमगाव केतकीत परमिट रूम व बिअरबारवर चोरट्यांचा डल्ला; सव्वा लाखाची दारू लंपास - Marathi News | Thieves attack permit room and beer bar in Nimgaon Ketki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निमगाव केतकीत परमिट रूम व बिअरबारवर चोरट्यांचा डल्ला; सव्वा लाखाची दारू लंपास

हॉटेलचा कडी, कोयंडा तोडून चोरल्या दारूच्या बाटल्या ...

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler killed in Pune-Solapur National Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

इंदापूर तालुकयातील पळसदेव येथील घटना ...

इंदापूर टोल नाक्यावर बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचे 'टोल बंद' आंदोलन - Marathi News | 'Toll close' agitation of farmers by bullock carts on the Indapur toll plaza | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर टोल नाक्यावर बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचे 'टोल बंद' आंदोलन

बैल गाड्यांनी टोल नाका केला बंद ; मागील सात वर्षांपासून पाठपुरावा करून शेतकरी वैतागले  ...

इंदापूरातील निमगांव - केतकीत लांडग्यांच्या कळपाचा शेळ्यांवर हल्ला; लहान ९ पिल्ले जागीच ठार - Marathi News | Nimgaon in Indapur - A wolves attacking goats; 9 small chicks killed on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरातील निमगांव - केतकीत लांडग्यांच्या कळपाचा शेळ्यांवर हल्ला; लहान ९ पिल्ले जागीच ठार

मेंढपाळाचे सुमारे पावणे दोन लाखाहून अधिक नुकसान ...

तलाठी इंदापूर तालुक्यातील पळसदेवचा अन् लाच घेताना पकडले पुण्यात ; भरपावसात बस स्टॉपवर कारवाई - Marathi News | Caught talathi of palasdev while a taking bribe of 8 thousands in pune ; Action at the bus stop in rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलाठी इंदापूर तालुक्यातील पळसदेवचा अन् लाच घेताना पकडले पुण्यात ; भरपावसात बस स्टॉपवर कारवाई

वारसांची नोंद घेऊन सात बारा उतारा देण्यासाठी तलाठी गायकवाड याने १० हजार रुपयांची लाच मागितली.... ...

ज्या कार्यकर्त्यांचा तीनवेळा विनामास्क फोटो, त्यांचं तिकीट कट : सुप्रिया सुळेंचा गर्भित इशारा  - Marathi News | Activists who have been photographed three times without masks, their ticket cut: Supriya Sule's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्या कार्यकर्त्यांचा तीनवेळा विनामास्क फोटो, त्यांचं तिकीट कट : सुप्रिया सुळेंचा गर्भित इशारा 

कोरोना नियमांचं पालन करण्यावरून अजितदादांचं कौतुक  ...

उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरमध्ये शेतकऱ्यांचं दांडा आंदोलन; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात - Marathi News | Farmers agitation in Indapur for Ujani water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरमध्ये शेतकऱ्यांचं दांडा आंदोलन; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

इंदापूर शहरात एकाच दिवशी दोन आंदोलने होणार असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी शहरात मोठा फौजफाटा तैनात केला होता.  ...

इंदापूरात तेवीस वर्षीय युवकाचा खून करून पुरावा नष्ट करणारे मित्र अखेर जेरबंद - Marathi News | A friend who destroyed evidence by killing a 23-year-old man in Indapur has finally been arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात तेवीस वर्षीय युवकाचा खून करून पुरावा नष्ट करणारे मित्र अखेर जेरबंद

इंदापूर तालुक्यातील भीमा नदीजवळ १७ जानेवारीला हि घटना घडली असून त्यामधील दोन आरोपी या प्रकरणानंतर फरार होते ...