लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur, Latest Marathi News

इंदापूरात पुन्हा 'राजकीय भूकंप'! भाजपला सोडचिठ्ठी देत प्रशांत पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Once again 'Political earthquake' in Indapur taluka! Prashantrao Patil joins NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात पुन्हा 'राजकीय भूकंप'! भाजपला सोडचिठ्ठी देत प्रशांत पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरात पडली फूट ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश ...

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजली; पहिल्या दिवशी ३२ शाळा सुरू - Marathi News | 32 schools started on the first day in rural areas of Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजली; पहिल्या दिवशी ३२ शाळा सुरू

गुरुकुल विद्यामंदीर गोखळी शाळेत सर्वाधिक विद्यार्थी उपस्थित  ...

बाभुळगावमध्ये उपसरपंच व सरपंचाच्या पतीची तलवारी नाचवत दहशत; तिघांवर केला प्राणघातक हल्ला - Marathi News | Terror of Deputy Sarpanch and Sarpanch's husband sword in Babhulgaon; Assault on three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाभुळगावमध्ये उपसरपंच व सरपंचाच्या पतीची तलवारी नाचवत दहशत; तिघांवर केला प्राणघातक हल्ला

ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच व महिला सरपंच यांचे पतीसहित नऊ जणांच्या टोळक्याने हातात तलवारी नाचवत गावात दहशत निर्माण केली ...

खर्चायला पैसे देत नाही म्हणून वडिलांवर मुलाने केले कटरने वार; इंदापूर तालुक्यातील घटना  - Marathi News | The son attack on father for not gave money; Incidents in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खर्चायला पैसे देत नाही म्हणून वडिलांवर मुलाने केले कटरने वार; इंदापूर तालुक्यातील घटना 

आरोपीने खर्चायला ५०० रूपये मागत त्यांना शिवीगाळ केली. ...

शेतकऱ्यांना चढ्या दराने खत विक्री करणारे दुकान सील ; इंदापूर तालुक्यातील कारवाई - Marathi News | Seal a shops who selling fertilizers by increasing rates to farmers; Action in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना चढ्या दराने खत विक्री करणारे दुकान सील ; इंदापूर तालुक्यातील कारवाई

शेतकर्‍यांची फसवणूक आणि अडवणूक करणाऱ्या संबंधित दुकानदारांची लायसन्स रद्द करून कडक कारवाई करणार ...

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या सुपुत्राचा ज्येष्ठ शिक्षकाशी वाद; चर्चेने राजकीय वातावरण निघाले ढवळून - Marathi News | BJP leader Harshvardhan Patil's son argues with senior teacher; The discussion stirred the political atmosphere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या सुपुत्राचा ज्येष्ठ शिक्षकाशी वाद; चर्चेने राजकीय वातावरण निघाले ढवळून

दोघांमध्ये झालेल्या एका संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल ...

खासदार उदयनराजेंबद्दल अपशब्द; व्यावसायिकाच्या तोंडाला काळं फासत कार्यकर्त्यांनी काढली धिंड; इंदापूरमधील घटना - Marathi News | The shivdharm foundation activsits aggressive in indapur due to Insults of MP UdayanRaje bhosale by businessman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार उदयनराजेंबद्दल अपशब्द; व्यावसायिकाच्या तोंडाला काळं फासत कार्यकर्त्यांनी काढली धिंड; इंदापूरमधील घटना

याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून शिवधर्म संघटनेच्या सात कार्यकर्त्याना अटक केली आहे. ...

धक्कादायक! सावकाराने २७ वर्षांच्या तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले;इंदापूर तालुक्यातील घटना  - Marathi News | Shocking! throws petrol on 27-year-old youth and burns him by money lender ; Incident in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! सावकाराने २७ वर्षांच्या तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले;इंदापूर तालुक्यातील घटना 

फिर्यादी यांच्याकडे असलेल्या पैशाच्या मोबदल्यात जमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून अंगावर पेट्रोल टाकत त्याला युवकाला जिवंत जाळले. ...