Indapur, Latest Marathi News
यावेळी भरणे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या कारखान्यांकडून चुकीच्या गोष्टी कदापी होणार नाहीत (it raid in pune, pune it raid, ajit pawar, income tax raid in pune) ...
नव्या नियोजनावर संताप : जिल्ह्याच्या वाट्याचे थेंब नेऊ देणार नसल्याची भूमिका ...
'इंदापुर तालुक्यातील माझे धडाडीचे निष्ठावान सहकारी ज. मा.मोरे यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे - शरद पवार ...
इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणं ९० टक्के भरले असून त्यावर अवलंबुन असणार्या शेतकर्यांची चिंता मिटली आहे. ...
कारखान्याच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे ...
इंदापूरचे तहसिलदार व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील, सहायक निबंधक जिजाबा गावडे यांनी अर्ज स्वीकारला ...
मंगळवार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चिमुकल्याचे मृत शरीर शेततळ्याच्या पाण्यातून काढण्यात आले. ...
वनविभागाने पंचनामा केला असून येथील एका शेतकऱ्याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात वाहन दिसत असून तीन अज्ञात व्यक्तींवर वर गुन्हा दाखल करण्यात आला ...