राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी दीड वर्षापूर्वी चर्चा केल्यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचकांनी पवार कुटुंबीयांशी जुळवून घेतले हो... ...
स्वच्छतेचा खोटा पुरस्कार मिळाला या आशयाचे बॅनर लावून इंदापूर शहरात साचलेले कचर्याचे ढीग, अस्वच्छतेचे फोटो पुरावे, बॅनरवर छापल्याने दोन्ही बॅनरची चर्चा संपूर्ण इंदापूर शहरात रंगली आहे. ...
आदित्यराज विश्वास देवकाते असे अपघातात मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विश्वास देवकाते यांचा मुलगा आहे ...
हा प्रकार महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या निष्क्रिय झालेल्या लाईनमुळे घडला असून अनेक ठिकाणी तारा जीर्ण झाल्या असल्याने स्पार्किंग होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे मत माजी मंत्री पाटील यांनी व्यक्त केले ...