लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur, Latest Marathi News

Indapur Crime: वृद्ध महिलेचे दागिने लुटणाऱ्या आरोपीच्या पाच तासात आवळल्या मुसक्या - Marathi News | Indapur Crime: Accused of robbing old woman's jewelery smiles in five hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वृद्ध महिलेचे दागिने लुटणाऱ्या आरोपीच्या पाच तासात आवळल्या मुसक्या

गुन्हा घडल्यानंतर पाच तासात आरोपीला पकडण्याची कामगिरी इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली... ...

एटीएममधील १७ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या; इंदापूर पोलिसांची कारवाई - Marathi News | arrested two who robbed the ATM of 17 lakhs pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एटीएममधील १७ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या; इंदापूर पोलिसांची कारवाई

आरोपी रचपाल सिंह हा पुर्वी बँकेत नोकरी करत होता... ...

इंदापूरात विजेच्या धक्क्याने बालिकेचा मृत्यू; ५ तास ठिय्या मांडल्यानंतर अधिका-यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Girl dies due to electric shock in Indapur A case was filed against the officers after laying siege for 5 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात विजेच्या धक्क्याने बालिकेचा मृत्यू; ५ तास ठिय्या मांडल्यानंतर अधिका-यांवर गुन्हा दाखल

मुलीचे वडील हे भंगारचा दुकान चालवत असून तिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर ...

Ashadhi Wari: 'ग्यानबा तुकाराम, माऊली-माऊली...' च्या जयघोषात इंदापुरात दुसरे अश्व रिंगण - Marathi News | Ashadhi Wari sant Shrestha Tukaram Maharaj Palkhi Festival's second horse arena was staged in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ग्यानबा तुकारामा' च्या जयघोषात इंदापुरात तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे अश्व रिंगण

सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे निमगाव केतकीहून इंदापूर शहरात आगमन झाले... ...

Pune: इंदापूर पोलिसांनी ९ लाखांच्या दुचाकी केल्या हस्तगत; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Indapur police seized two-wheelers worth 9 lakhs; A case has been registered against three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर पोलिसांनी ९ लाखांच्या दुचाकी केल्या हस्तगत; तिघांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे... ...

मुख्याधिका-यांवर वन्यजीव हत्येचा गुन्हा दाखल करा; 'त्या' वृक्षाला व पक्ष्यांना इंदापूरकरांकडून श्रध्दांजली - Marathi News | Tributes to that tree and birds from the people of Indapur; Demand to file a case of wildlife killing against the principal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्याधिका-यांवर वन्यजीव हत्येचा गुन्हा दाखल करा; 'त्या' वृक्षाला व पक्ष्यांना इंदापूरकरांकडून श्रध्दांजली

प्राणी पक्षी असो वा माणूस,सर्वांचा जीव एकसारखाच, झाडाबरोबर पक्षी, त्यांची पिल्ले अंडी मारली गेली ...

Pune: शेकडो वर्षांचे चिंचेचे झाड पाडल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू, इंदापूर नगरपालिकेचा निष्काळजीपणा - Marathi News | Hundreds of years old tamarind tree felled killing many birds, negligence of Indapur municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेकडो वर्षांचे चिंचेचे झाड पाडल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू, इंदापूर नगरपालिकेचा निष्काळजीपणा

पक्ष्यांचा मृत्यू व वृक्ष पाडण्याची कारवाई वादाचा व चर्चेचा विषय झालेली आहे... ...

इंदापूर तालुक्यातील पालखी मार्गाचे काम नित्कृष्ट दर्जाचे; हर्षवर्धन पाटलांचे नितीन गडकरींना पत्र - Marathi News | Palkhi Marga work in Indapur taluka is of poor quality Harshvardhan Patil letter to Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यातील पालखी मार्गाचे काम नित्कृष्ट दर्जाचे; हर्षवर्धन पाटलांचे नितीन गडकरींना पत्र

नितीन गडकरी यांनी पत्राची दखल घेत पालखी महामार्गाच्या चौकशीचे आदेश दिले ...